Sports Feature

महेंद्रसिंह धोनीमुळे या 3 खेळाडूंना घ्यावा लागला वेळेआधीच संन्यास, एकाला तर स्वतः धोनीने काढले संघातून बाहेर, हे होते कारण..

महेंद्रसिंह धोनीमुळे या 3 खेळाडूंना घ्यावा लागला वेळेआधीच संन्यास, एकाला तर स्वतः धोनीने काढले संघातून बाहेर, हे होते कारण..


क्रिकेट विश्वात खेळणाऱ्या प्रत्येक दिग्गज खेळाडूला क्रिकेटच्या मैदानातून सन्मानपूर्वक निरोप मिळावा, अशी अपेक्षा असते. पण भारतात खेळलेल्या अनेक दिग्गज खेळाडूंना मैदानाचा निरोप घेण्याची संधी मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी मैदानाबाहेर निवृत्ती घेतली होती. भारतीय संघाच्या अनेक दिग्गज खेळाडूंना त्यांचा शेवटचा सामना अंतिम सामना म्हणून खेळतोय हे माहिती देखील नव्हते.

भारतीय दिग्गज खेळाडूंची अशी यादी खूप मोठी आहे. जिथे त्यांना त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात तो सन्मान दिला गेला नाही. ज्याचा ते हक्कदार होते. अशा दिग्गजांची नावे या यादीत समाविष्ट आहेत.

महेंद्रसिंह धोनीमुळे या 3 खेळाडूंना घ्यावा लागला वेळेआधीच संन्यास, एकाला तर स्वतः धोनीने काढले संघातून बाहेर, हे होते कारण..

आज आम्ही तुम्हाला त्या 3 भारतीय दिग्गज खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांना महेंद्रसिंग धोनीमुळे आपली कारकीर्द लवकरच संपवावी लागली. या खेळाडूंचे नाव जरी खूप मोठे असले तरीही  मात्र आजही त्यांना मैदानातून करिअर पूर्ण करता आले नाही याची खंत आहे.

1. राहुल द्रविड: जेव्हा जेव्हा कसोटी क्रिकेटमधील महान फलंदाजांची चर्चा होते तेव्हा त्या यादीत राहुल द्रविडचे नाव नक्कीच येते. भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडलाही मैदानात अलविदा करण्याची संधी मिळाली नाही. जे खेळाडूंसोबतच त्याच्या चाहत्यांसाठीही निराशाजनक होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Dravid (@rahuldravidofficial)

मात्र, राहुल द्रविडला वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासाठी फेअरवेल सामना देण्यात आला होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये असा निरोप घेण्याची संधी त्याला मिळाली नाही. 2011 नंतर, जेव्हा त्याला बाजूला केले जाऊ लागले, तेव्हा अचानक राहुल द्रविडने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

द्रविडच्या कारकिर्दीच्या शेवटी त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीला केवळ तरुणांनाच संधी द्यायची होती, असे माध्यमांमध्ये बोलले जात होते. त्यामुळे राहुल द्रविडला आपली कारकीर्द लवकरच संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला. जेणेकरून तो संघाबाहेर राहील.

2. व्हीव्हीएस लक्ष्मण: या यादीत भारतीय संघाचा आणखी एक अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणचे नावही या यादीत दिसत आहे. मधल्या फळीतील खूप मोठा फलंदाज असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणलाही मैदानाचा निरोप घेण्याची संधी मिळू शकली नाही. जे खेळाडूंसोबतच त्याच्या चाहत्यांसाठीही निराशाजनक होते.

व्हीव्हीएस लक्ष्मणला कोणत्याही फॉरमॅटमध्ये अलविदा करण्याची संधी मिळाली नाही. तो आधीच मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून कधीच संघातून बाहे झाला होता. तर कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा त्याची बॅट नि:शब्द झाली तेव्हा त्याला संघातून वगळण्याची चर्चा सुरू झाली. ज्याला पाहून त्यानेअचानक निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

महेंद्रसिंह धोनी

इतर दिग्गजांप्रमाणेच व्हीव्हीएस लक्ष्मणला संघातून वगळण्याची महेंद्रसिंग धोनीची कल्पना होती. त्याला संघात तरुण उत्साह आणायचा होता. लक्ष्मणच्या निवृत्तीनंतर अनेक दिवसांपासून धोनी आणि त्याच्यातील मतभेदाच्या बातम्या मीडियात येत होत्या. असं असले तरीही धोनी किंवा लक्ष्मण यांच्यापैकी कोनिही या बातम्यांबद्दल अधिकृतरित्या बोलले नाही.

3. वीरेंद्र सेहवाग: आक्रमक सलामीवीर म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या वीरेंद्र सेहवागचे नावही या यादीत दिसते. तिन्ही फॉरमॅटमध्ये यशोगाथा लिहिणाऱ्या वीरेंद्र सेहवागचे नाव या यादीत असणे लज्जास्पद आहे. या दिग्गज खेळाडूला मैदानातून सन्मानजनक निरोपही घेता आला नाही.

वीरेंद्र सेहवाग २०१३ च्या सुरुवातीपर्यंत संघाचा भाग होता. मात्र त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर पुनरागमन करण्यात तो कधीही यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्यांनी 2 वर्षे वाट पाहिली आणि त्यानंतर 2015 मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

सलामीच्या फलंदाजीत मोठा बदल घडवून आणणाऱ्या वीरेंद्र सेहवागचे न पुनरागमन हा मोठा धक्का होता. जे या खेळाडू आणि चाहत्यांना भावले. मात्र, त्यावेळीही महेंद्रसिंग धोनीने तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते.

महेंद्रसिंह धोनी

तर मित्रानो हे होते ते फलंदाज ज्यांना महेंद्रसिंह धोनिमुळे लवकरच आपली कारकीर्द संपवून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली होती. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आई क्रिकेटच्या अश्याच नवनवीन लेख आणी माहिती वाचण्यासाठी आमच्या पेजला फोलो करायला विसरू नका..


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

AUS vs SA LIVE: 6,2,4,4,0,0ऑस्ट्रोलीयन वाघाचा दरारा…. डेव्हिड वॉर्नरने ठोकले कसोटीत शानदार द्विशतक, एकाच षटकात ठोकल्या तब्बल एवढ्या धावा…

‘.. अन्यथा आम्ही दुसरा कसोटी सामना हरलो असतो” चेतेश्वर पूजाराने राहुल द्रविडच्या या निर्णयाला दिले कसोटी मालिका जिंकण्याचे श्रेय. म्हणाला तो निर्णय महत्वाचा ठरला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,