कोलकताच्या रिंकू सिंग च्या सिक्स वर अमेरीकन पोर्न स्टार केंद्रा लस्ट फिदा, रिंकू सोबत फोटो टाकून लिहले रिंकू द किंग
कोलकाता नाईट रायडर्स चा युवा आणि नवखा असा बॅट्समन रिंकू सिंग सध्या खूप फॉर्म मध्ये आहे. ९ एप्रिल रोजी दुपारी जी गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ची मॅच झाली त्या मॅच मध्ये कोलकाता चा रिंकू सिंग बाजीगर झालेला आहे.

जे की या बाजीगर ने कोलकाता संघाला ९ एप्रिल रोजी विजय मिळवून दिला आहे. जे की रिंकू ने शेवटच्या ओव्हर मध्ये ५ बॉल ५ सिक्स मारले आहेत. या रिंकू च्या ५ सिक्समुळे कोलकाता ला विजय मिळला आहे. जे की कोलकाता चा मालक शाहरुख खान ने देखील रिंकू सिंग साठी ट्विट करून झुमे जो रिंकू असे लिहले आहे. फक्त शाहरुख च नाही तर एडल्ट स्टार केंड्रा लस्ट सुद्धा रिंकू सिंग ची फॅन झालेली आहे.
रविवारी अहमदाबाद इथे नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स ची जी मॅच झाली या मॅच मध्ये कोलकाता च्या रिंकू सिंग ने ३ विकेट्स राखून कोलकाता ला विजय मिळवून दिला आहे. रिंकू सिंग ने शेवटच्या ओव्हर मध्ये जेव्हा २८ रन्स राहिल्या होत्या त्यावेळी रिंकू ने ५ सिक्स मारून कोलकातासाठी रिंकू ने मॅच जिंकवून दिली.
रिंकू ने ५ बॉल्स मध्ये ५ सिक्स मारून आपले कोलकाता च्या संघात अगदी महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. जे की या धमाकेदार बाजीमुळे जगभरातील लोक रिंकूचे कौतुक करत आहेत. जे की अमेरिकन एडल्ट स्टार केंड्रा लस्ट ने सुद्धा कोलकाता च्या रिंकू ची प्रशंसा केली आहे.
अमेरिकन एडल्ट स्टार केंड्रा लस्ट ने आपल्या ट्विटर अकाउंट वर आपल्या सोबत रिंकू चा फोटो एडिट आणि त्याला कॅप्शन दिले रिंकू द किंग! केंद्रा ची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. जे की ही पोस्ट आतापर्यंत लाखो लोकांपर्यंत पोहचली आहे.
रिंकू ने शेवटच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स मारून कोलकाता ला मॅच जिंकवून दिली आहे. जे की शेवटच्या ओव्हर मध्ये उमेश यादव आणि रिंकू मॅच जिंकवण्यासाठी खेळत होते. उमेश ने १ रन करून रिंकू च्या हातात स्त्राईक दिली. जे की रिंकू ने शेवटचे ५ बॉल ५ सिक्स मारले आणि कोलकाता ला विजय मिळवून दिला.