क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरीही अनेक लोक क्रिकेट चे चाहते आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोकांना क्रिकेट चे वेड आहे. क्रिकेट हा मूळ ऑस्ट्रेलिया देशाचा खेळ आहे परंतु क्रिकेट ची क्रेझ ही संपूर्ण जगभरात आहे हे आपल्याला माहीतच आहे.
क्रिकेट मध्ये हार जित ही होतच असते. क्रिकेट मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी चे कौशल्य असणे फार गरजेचे असते. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहोत ज्या गोलंदाजाने चक्क 2 चेंडू मध्ये 3 गडी बाद केले आहेत.

IPL 2014 च्या सीझन मध्ये एका सामन्यात प्रवीण तांबे या गोलंदाजाने 2 चेंडूत 3 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. आयपीएल 2014 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता संघाला राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात राजस्थान संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी सादर केली.
16व्या ओव्हर ला प्रवीण तांबे हा गोलंदाजी करायला आला, त्याच्याकडून ओव्हरचा पहिला चेंडू वाईड गेला. मात्र या चेंडूवर संजू सॅमसनला मनीष पांडेने कॅच घेऊन आऊट केले. चेंडू वाइड असल्याने पंचांनी तो अवैध घोषित केला. परंतु या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला या संघाने 1 बळी मिळवला होता.
यानंतर प्रवीण तांबे दुसरा चेंडू टाकायला आला तेव्हा त्याने युसूफ पठाणची विकेट घेतली. अशाप्रकारे प्रवीण तांबेने 2 चेंडूत 3 बळी घेत खळबळ उडवून दिली आणि राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला.