तर पृथ्वी शॉ पूर्णपणे एक्सपोज होईल… सपना गील ने केला व्हिडिओ बाबत खळबळजनक दावा.

आपल्या देशामध्ये अनेक खेळ खेळले जातात यामध्ये कब्बडी, कुस्ती, खो खो, हॉकी परंतु आपल्या देशात सर्वात जास्त क्रिकेट चे वेड आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोक आवडीने क्रिकेट पाहतात.
आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तर देशातील सर्वाधिक लोकांची पसंती ही क्रिकेट खेळला आहे. आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेट हे अती लोकप्रिय आहे. क्रिकेटर आणि बॉलिवूड मधील लोक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात.
बॉलवूड आणि क्रिकेट हे वेगळे असले तरी एकमेकांचे संबंध आणि अफेअर्स आहेत. बऱ्याच क्रिकेटर चे अफेअर्स हे बॉलिवूड मधील अभिनेत्री बरोबर आहेत हे आपल्याला माहीतच आहे.
तर मित्रांनो सध्या सोशल मीडियावर पृथ्वी शॉ चे अनेक बातम्या मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत. आणि सपना गिल ने व्हिडिओ बाबत खुलासा केला आहे.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ मबई मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेला असताना येते असणाऱ्या एका मीडिया इन्फ्लुन्सर सपना गिल आणि तिच्या काही मित्रांबरोबर भांडण झाल्यामुळे पृथ्वी शॉ ने सपना गिल विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सपना गिल ला पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे परंतु पृथ्वी शॉ अडचणीत येऊ शकतो असे म्हंटले जात आहे. तसेच सपना गिल च्या वकिलाने म्हंटल्याप्रमाणे पृथ्वी शॉ च्या वागणुकीचा व्हिडिओ समोर आल्यावर पृथ्वी शो च अडचणीत येऊ शकतो.
सपना गिल च्या वकिलाने असे म्हंटले की फोन खेचून शिवाय आजपर्यंत काय काय उद्योग केले आहेत ते सर्व बाहेर येतील आणि पृथ्वी शॉ अडचणीत नक्कीच येईल. आणि पृथ्वी शॉ पूर्णपणे एक्सपोज होईल असे सुद्धा म्हंटले आहे.