भारत हा जगातील सर्वाधिक उत्कृष्ठ देश मानला जातो. यामागे अनेक कारणं आहेत ती म्हणजे देशाची संस्कृती, परंपरा जैवविविधता, खाद्य संस्कृती ही जगभर प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक खेळाडूंची दुनिया चाहती आहे. अनेक परदेशी लोक आपल्या भारतीय खेळाडूंचे फॅन्स आहेत. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या मुली बद्दल सांगणार आहे जिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुधारणा करत देशासाठी पदक मिळवून दिलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिक मद्ये देशाची विजयी घोडदोड सुरूच आहे. तसेचपाचव्या दिवशी भारताच्या हातात आठव पदक हातात पडलं आहे. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, तीन रौप्य आणि 4 कांस्य पदकं जिंकली आहेत. यात विशिष्ठ बाब म्हणजे प्रीति पालने दोन पदकं मिळवून इतिहास रचला आहे. प्रीती ने आपल्या गरिबी वर मात करून ही पदक जिंकली आहेत.
हे ही वाचा:- भारताच्या या 4 क्रिकेटर नी केले आहे आपले हेअर ट्रान्सप्लांट, भारताच्या या दिग्गज खेळाडूंचा समावेश.
कोण आहे प्रीती पाल:-
पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी प्रीती पाल ही उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील हाशमपूर या छोट्याश्या गावात राहणारी मुलगी आहे. घरची परिस्थिती बेताची होती शिवाय प्रीती ला सेरेब्रल पाल्सी या आजाराने त्रस्त केले शिवाय प्रीती चे वडील दूध विकून मुलांचा सांभाळ करत. शिवाय प्रीती च्या उपचारात सुद्धा मोठा खर्च होता. या गरिबीवर मात करून प्रीती ने आपले स्वप्न साकार केले.
प्रीति पालने 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत यश मेडल जिंकल आणि देशाचं नाव उंचावर नेल. फक्त 48 तासात तिने हे यश पदरी पाडलं आहे. 30 ऑगस्ट रोजी 100 मीटर शर्यतीत आणि 1 सप्टेंबर रोजी 200 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. एकाच वेळी प्रीती पाल ने 2 पदक जिंकल्यामुळे देशभरातून तिचे कौतुक होत आहे. शिवाय प्रीती पाल ने 2024 मध्ये जापानमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. अपंग असल्यामुळे रमेश पाल यांना प्रीती पाल ची मोठी चिंता वाटत होती परंतु लेकीन बापाची पूर्ण काळजीच मिटवून टाकली आहे. रमेश पाल मोठ्या आनंदाने सर्वत्र आपल्या मुलीचे कौतुक करतात. अपंग असून सुद्धा प्रिया पाल ने परिस्थिती वर मात करून आपले ध्येय गाठले आणि देशाचे नाव पूर्ण जगात गाजवले.
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला जगातील नंबर 1 क्रिकेट टीम बनवण्यात या 5 कोच चे मोलाचे योगदान, जाणून घ्या सविस्तर.