प्रीती झिंटाचे अफेयर या क्रिकेटर्स सोबत पण लग्न केले फिल्म स्टार्ससोबत. जाणून घ्या सगळी स्टोरी.
‘दिल’ या चित्रपटात शानदार एन्ट्री करणारी प्रीती झिंटा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुंदर असा लूक त्यासोबतच फिगर सुद्धा एकदम परफेक्ट असल्यामुळे प्रिती झिंटा त्या काळी खूपच चर्चा मध्ये राहिली. प्रीतीला फिल्म इंडस्ट्री मुळे तर प्रसिध्दी मिळालीच पण तिच्या लव्ह लाईफमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटा नेहमीच चर्चेत असते. ती बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी आयपीएलमधील तिच्या क्रिकेट टीममुळे ती अनेकदा चर्चेत असते. याशिवाय प्रीती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. या सगळ्याशिवाय, एकेकाळी प्रीतीची लव्ह लाईफही खूप चर्चेत आहे. प्रीती झिंटाचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले आहे. आज आम्ही त्यांच्या अपूर्ण प्रेमाची कहाणी सांगणार आहोत.
ब्रेट ली
प्रीती झिंटाचे नाव ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीसोबत अफेयर होते. रिपोर्ट्सनुसार, दोघेही अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. प्रिती झिंटाने ब्रेट लीसोबतचे अफेअर कधीच मान्य केले नाही. या गोष्टींना ते नेहमीच अफवा म्हणत होती.
युवराज सिंग
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युवराज सिंगसोबतही प्रीती झिंटाचे नाव जोडले गेले होते. युवराज हा प्रितीच्या टीम किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू आहे. सोबतच त्यांच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत असत, मात्र दोघांनी नेहमीच सर्व बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं.
नेस वाडिया
नेस वाडिया आणि प्रीती झिंटा एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. या दोघांच्या अफेअरची बरीच दिवस चर्चा होती. यानंतर 2009 मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि दोघांनी एकमेकांपासून अंतर ठेवले.
शेखर कपूर
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूरही प्रिती झिंटाच्या जवळ आले आहेत. त्यांच्या अफेअरच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांचे होश उडवले होते. रिपोर्ट्सनुसार, शेखर कपूरच्या पत्नीने प्रीतीवर घर फोडल्याचा आरोपही केला होता. मात्र, प्रीतीने हे वृत्त अफवा असल्याचे सांगितले होते.
जीन गुडइनफ
प्रीती झिंटाने जीन गुडइनफला डेट केले. तो प्रितीपेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. 28 फेब्रुवारी 2015 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर प्रीती पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते.