‘ती सर्वांत सेक्सी आहे’ अभिनेत्री उर्वशी रौतेलाबद्दल हे काय बोलून गेला रवींद्र जडेजा.. सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
‘ती सर्वांत सेक्सी आहे’ अभिनेत्री उर्वशी रौतेलाबद्दल हे काय बोलून गेला रवींद्र जडेजा.. सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. या अभिनेत्रीचे नाव स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) जोडले जात आहे. उर्शवी रौतेला (urvashi rautela तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफने सोशल मीडियाचा बाजार तापवत असते. विशेष म्हणजे उर्शवी रौतेला ऋषभ पंतबाबत सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असते. या सगळ्यात टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने उर्शवी रौतेलाला ‘जगातील सर्वात सेक्सी’ (sexy actressin the world) अभिनेत्रीचा दर्जा दिला आहे.
रवींद्र जडेजाने उर्वशी रौतेलाची स्तुर्ती करताना तिला म्हटले ‘सेक्सी’
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी (Urvashi Rautela) रौतेलाबद्दल बोलताना तिला सेक्सी म्हटले. खरं तर, रवींद्र जडेजा नुकताच एका मुलाखतीचा भाग बनला होता जिथे त्याला सर्वात सेक्सी अभिनेत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात जड्डूने उर्शवी रौतेलाचे नाव घेतले. उर्शवी रौतेला पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेत आली आहे. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
उर्शवी रौतेलाच्या (urvashi rautela) वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय उर्शवी रौतेला (urvashi rautela) बॉलीवूड अभिनेत्री रणदीप हुड्डासोबत (Randeep Hudda) देखील हेडलाइन्समध्ये दिसणार आहे. दोघेही इन्स्पेक्टर अविनाश (Avinash) या चित्रपटात दिसणार आहेत.
विशेष म्हणजे याशिवाय ही अभिनेत्री ‘ब्लॅक रोज’ (Black Rose) या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे. चाहते तिच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. उर्शवी रौतेला ( (urvashi rautela)) दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
उर्शवी रौतेला आणि रिषभ पंत यांच्यात झाली होती कुरबुर..!
टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्शवी रौतेला (urvashi rautela) यांच्यातील भांडण सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असते. ऋषभ पंतचे चाहतेही अभिनेत्रीला इंटरनेटवर खूप ट्रोल करतात.
उर्शवी रौतेलाने एकदा सांगितले होते की, पंत (Rishabh Pant) रात्रभर हॉटेलच्या लॉबीत तिची वाट पाहत होता. ज्यासाठी ऋषभ पंतचे चाहते उर्शवी रौतेलाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.सध्या ऋषभ पंत दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे.
हेही वाचा:
आकाश चोपडाने केले महेंद्रसिंग धोनी चे कौतुक, धोनीची कामगिरी पाहून आकाश ने मांडले मत