RCB vs CSK LIVE: ‘हे नाय सुधारणार..’ पहिल्याच सामन्यात आरसीबीचा फ्लॉप शो पाहून भडकले चाहते,सोशल मिडीयावर भन्नाट मिम्स व्हायरल..

RCB vs CSK LIVE: 'हे नाय सुधारणार..' पहिल्याच सामन्यात आरसीबीचा फ्लॉप शो पाहून भडकले चाहते,सोशल मिडीयावर भन्नाट मिम्स व्हायरल..

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

RCB vs CSK LIVE: आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. खेळपट्टीचा अंदाज असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फलंदाजीचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. मात्र त्यांनतर आरसीबी आपल्या जुन्या रंगामध्ये परतली, असच म्हणव लागेल.

RCB vs CSK LIVE: 'हे नाय सुधारणार..' पहिल्याच सामन्यात आरसीबीचा फ्लॉप शो पाहून भडकले चाहते,सोशल मिडीयावर भन्नाट मिम्स व्हायरल..

सुरवातीच्या 5षटकांत कर्णधार फाफ डूप्लेसीने संघाला जबरदसस्त सुरवात करून दिली मात्र त्यांनतर संपूर्ण संघाचे खेळाडू एकामागे एक असे बाद होत गेले. डूप्लेसी नंतर रजत पाटीदार आणि ग्लेन माक्सवेल दोघेही भोपळा न फोडता बाद झाल्याने चाहते निराश झाले. त्यानंतर सर्वांच्या नजरा या विराट कोहली आणि 14 कोटीं देऊन संघात सामील केलेल्या ग्रीन वर होत्या मात्र हे दोघेही काहीच वेळात बाद झाले.

आरसीबीची फलंदाजी पाहून भडकले चाहते, पहा ट्वीटस.

 

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *