RCB vs RR Weather Update: पावसामुळे रद्द झाला एलिमिनेटर सामना तर कोणत्या संघाला होईल फायदा? राखीव दिवस नसल्यामुळे या संघाला होणार नुकसान, सामना न खेळता होईल बाहेर.!

0
16
RCB vs RR Weather Update: पावसामुळे रद्द झाला एलिमिनेटर सामना तर कोणत्या संघाला होईल फायदा? राखीव दिवस नसल्यामुळे या संघाला होणार नुकसान, सामना न खेळता होईल बाहेर.!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RCB vs RR Weather Update:  IPL 2024 चे सर्व लीग सामने संपले आहेत. शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, तो रद्द करण्यात आला. 4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

आता प्लेऑफचे सामने (IPL 2024 Play off Schedule) होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये एकूण 4 सामने खेळवले जाणार आहेत.  यातरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळायचा आहे. हा सामना 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर या ट्रॉफीच्या शर्यतीतून कोण बाहेर पडेल, आणि कसे असेल समीकरण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..

RCB Qualification Scenario IPL 2024 RCB vs PBKS live: शतक हुकले मात्र विराट कोहलीने रचला इतिहास, खरा पाऊस थांबल्यानंतर पाडला धावांचा पाऊस, पहा विक्रम...!

RCB vs RR Weather Update:  प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस आहे का?

आयपीएल 2024 वर पावसाचे संकट निर्माण झाले आहे. या मोसमात आतापर्यंत एकूण 3 सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. अशा स्थितीत आरसीबी आणि राजस्थान (RCB vs RR) यांच्यातील एलिमिनेटर सामन्याआधीच करोडो चाहत्यांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे की, हा सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर ट्रॉफीच्या या शर्यतीत कोण राहणार आणि कोण? या शर्यतीतून बाहेर पडणार?

आयपीएल 2023 पर्यंत, प्लेऑफ सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाहीये. तो फक्त आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी ठेवण्यात आला होता. पण या मोसमापासून एलिमिनेटर सामने आणि क्वालिफायर सामन्यांसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आरसीबी आणि आरआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.

RCB vs RR Weather Update: पावसामुळे रद्द झाला एलिमिनेटर सामना तर कोणत्या संघाला होईल फायदा? राखीव दिवस नसल्यामुळे या संघाला होणार नुकसान, सामना न खेळता होईल बाहेर.!

RCB vs RR Weather Update: पावसाचा फायदा कोणत्या संघाला होणार?

समजा पावसामुळे सामना शक्य झाला नाही. आणि सुपर ओव्हर सुद्धा झाली नाही  तर पंच किमान ५ षटकांचे सामने आयोजित करण्याचा प्रयत्न करतील. हेही शक्य नसेल तर सुपर ओव्हर घेण्यात येईल. मात्र सुपर ओव्हरमध्येही सामना खेळला गेला नाही, तर कोणता संघ क्वालिफायर खेळणार, हे पॉइंट टेबलवर ठरवले जाईल.

गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहणारा संघ पात्रता फेरीत पाठवला जाईल आणि तळाच्या स्थानावर राहणारा संघ प्लेऑफमधून बाहेर पडेल. या नियमामुळे आरसीबीला मोठा फटका बसणार आहे. जर सामना रद्द झाला, तर बेंगळुरूचे कार्ड पुसले जाईल, कारण बेंगळुरू गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे. सामना रद्द झाल्यास, राजस्थान क्वालिफायर सामना खेळेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..