IPL 2024 RCB:- यंदा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी RCB कडे, हे 5 दिग्गज खेळाडू मिळवून देऊ शकतात RCB ला चॅम्पियन ट्रॉफी.

Cricket 12 1

 

 

क्रिकेट हा आपल्या देशातील लोकांचा सर्वाधिक आवडता खेळ आहे. गेल्या 14 वर्षापासून आयपीएल ला देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे आयपीएल चा फायदा आपल्या देशातील युवा खेळाडूंना तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा झाला आहे. आपल्या देशातील अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या 4दिग्गज खेळाडू बद्दल सांगणार आहे जे यंदा च्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाला ट्रॉफी मिळवून देऊ शकतात तर चला जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू.

Cricket 12 1

 

 

गेल्या 14 वर्षात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाला एकदा सुद्धा विजेतेपद मिळाले नाही हे आपल्याला माहीत च आहे. आयपीएल मधील सर्वात उच्च स्कोर आणि सर्वात कमी स्कोर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाच्या नावी आहे.

 

1) ग्लेन मॅक्सवेल:-

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून मॅक्सवेल ला ओळखले जाते आक्रमक फलंदाज आणि तुफान गोलंदाजी ही मॅक्सवेल ची वैशिष्ठ आहे. एक अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संघाला विजय मिळवून देण्याचे काम हा खेळाडू करू शकतो. ग्लेन मॅक्सवेल हा सर्वात खतरनाक फलंदाज म्हणून ओळखला जातो.

 

 

2) विराट कोहली:-

क्रिकेट चा बादशहा म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते विराट कोहली हा आक्रमक आणि एक अनुभवी फलंदाज म्हणून ओळखला जातो. भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळवून देण्यास विराट कोहली चा सिंहाचा वाटा आहे.

 

 

3) रजत पाटीदार:-

आयपीएल 2022 च्या प्लेऑफ सामन्यांमध्ये रजत ने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यावेळी रजत पाटीदार मधल्या फळीत संघाचा कणा बनू शकतो. कारण गेल्या काही दिवसांपासून रजत पाटीदार चांगला फॉर्म असल्यामुळे आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देऊ शकतो.

 

4)मोहम्मद सिराज :- मोहम्मद सिराज या खेळाडूला मिया भाई या नावाने ओळखले जाते. 2023 मध्ये चांगला फॉर्म असल्यामुळे अनेक चाहत्यांना मोहम्मद सिराज कडून अपेक्षा आहेत. तुफान गोलंदाजी करून विरोधी संघाला धूळ चारून विजय मिळवण्याच साहस मोहम्मद सिराज मध्ये आहे.

 

 

 

5)फाफ डू प्लेसिस:

आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस हा मागील हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता, ज्याने त्याच्या स्फोटक फलंदाजीने आयपीएल 2024 मध्ये त्याच्या योगदानाने संघाला विजय मिळवून देऊ शकतो.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:-IPL 2024: जाणून घ्या मुंबई इंडियन्सची तिकिटे बुक कशी करायची ?

 

 

हे ही वाचा:- अनेक वेळा अवघ्या 1 धावांमुळे हुकले या दिग्गज खेळाडूंचे शतक, सर्वात जास्त 99 धावांवर बाद झालेले दिग्गज फलंदाज

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *