बॉलीवूड क्षेत्रातील ताज्या घडामोडी आणि लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फोलो करायला विसरू नका..
===
या अभिनेत्री मुळे अजून अविवाहित आहे करण जोहर, अभिनेत्री ने लग्नास नकार दिल्यामुळे अजून केलं नाही लग्न.
बॉलिवूड ची दुनिया ही खूपच वेगळी आहे. बॉलिवूड दुनिया ही बाकीच्या दूनियेपेक्षा खूपच वेगळी आहे. बॉलिवूड म्हटल की आपल्याला समोर दिसते ते म्हणजे बक्कळ पैसा आणि प्रसिद्धी.
शिवाय बॉलिवूड मधील कलाकारांची जीवनशैली सुद्धा खूप वेगळी आणि लक्सरी आहे. महागडी कपडे, महागड्या गाड्या, महागडी घरे इत्यादी.

तर मित्रांनो आज आपण या लेखात तुम्हाला करण जोहर ने आजपर्यंत लग्न का नाही केलं, का या अभिनेत्री ने लग्नास नकार दिला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
करण जोहर ने आपल्या करियर ला सुरुवात 1998 साली केली. सुरुवातीला करण जोहर रोमँटिक कॉमेडी ड्रामा कुछ कुछ होता है या पासून केली होती. प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे हा चित्रपट हिट झाला.
त्यामुळे याचा प्रचंड फायदा करण जोहर ला सुद्धा झाला. नंतर सुद्धा करण जोहर चे अनेक चित्रपट हिट झाले . परंतु करण जोहर यांनी अजूनपर्यंत लग्न केले नाही.
एका मुलाखती मध्ये करण जोहर ने आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल काही प्रसंग सुद्धा सांगितले. करण जोहर ने सांगितले की मला एका अभिनेत्री बरोबर लग्न करायचे होते.
तेव्हा विचारले कोण होती ती अभिनेत्री तर करण जोहर ने सांगितले की करीना कपूर. करीना कपूर आणि करण जोहर चांगले मित्र होते. सुरुवातीस करीना कपूर आणि करण जोहर ने 9 महिन्यातच आपले रेलेशन संपवले.
करण जोहर ने लीहलेल्या एका बायोग्राफी अनसूटेबल बॉय या मध्ये सांगितले की करीना कपूर खूप डिमांड करायची, करण जोहर करीना कपूर या यामध्ये संधी देणार होते.
परंतु करीना कपूर ने नकार दिल्यावर हा चित्रपट पुढ शाहरुख खान ला मिळालं. यानंतर करीना कपूर आणि करण जोहर मध्ये 1 वर्ष बोलणं बंद झालं होत.
शिवाय 9 महिन्यांचं रिलेशन सुद्धा खराब झालं होत त्यामुळे करीना कपूर ने लग्नाला सुद्धा नकार दिला. नकार दिल्यावर करण जोहर ने ठरवले की इथूनपुढे अविवाहित राहायचं. म्हणून कारण जोहर ने आजपर्यंत लग्न नाही केलं.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…