क्रिकेट हा जरी ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय खेळ असला तरी क्रिकेट चे वेड हे संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. क्रिकेट चे अनेक चाहते आहेत. आपल्या भारत देशात तर लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत क्रिकेट चे वेड हे आहेच.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने अगदी दमदार तुफानी फलंदाजी करत सलग सहा षटकार मारत रणजी ट्रॉफी क्रिकेट मधे अवघ्या 90 चेंडू मधे 422 धावा काढण्याचा विक्रम केला आहे.
आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेटचे सामने होतात. त्यामधे कसोटी क्रिकेट, टेस्ट मॅचेस, आयपीएल रणजी ट्रॉफी अशे अनेक वेगवेगळ सामने खेळले जातात.
हैदराबाद संघाकडून खेळणारा भारतीय आक्रमक फलंदाज तन्मय अग्रवाल यांने हैदराबाद विरुद्ध अरुणाचल प्रदेश या दोन्ही सामन्यादरम्यान प्रेक्षणीय खेळी केली आहे चक्क या सामन्यात तन्मय अग्रवाल ने 90 चेंडू मध्ये 422 धावा काढण्याचा विक्रम केला आहे.
सध्या होणाऱ्या रणजी ट्रॉफी मध्ये हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या अन्य फलंदाजांनी 594 धावा काढल्या होत्या तसेच तन्मय अग्रवाल या एकट्यानेच 422 धावा काढल्या होत्या. तन्मय ने 422 धावा या अवघ्या 90 चेंडू मध्ये काढल्या आहेत. त्यामधे 59 चौकार आणि 31 षटकारांचा समावेश आहे.
तन्मय अग्रवाल हा खेळाडू लवकरच टेस्ट मॅचेस मध्ये भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा ची जागा घेऊ शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात च तन्मय अग्रवाल आपल्याला रोहित शर्मा च्या जागी दिसणार आहे.