क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी आणि लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फोलो करायला विसरू नका..
===
दिनेश कार्तिक सोबत अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये खेळणारे हे 4 खेळाडू आता रिटायर सुद्धा झाले, जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू?
क्रिकेट चे वेड हे संपूर्ण जगभर पसरलेले आहे जगातील सर्वाधिक आवडता खेळ हा क्रिकेट आहे शिवाय क्रिकेट हा आपला आंतरराष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात क्रिकेट चे वेड मोठ्या प्रमाणात आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल माहिती देणार आहेत जे दिनेश कार्तिक सोबत 19 अंडर वर्ल्ड कप खेळून आता रिटायर झाले आहेत.

भारतीय क्रिकेट दिनेश कार्तिक हा टीम इंडियाचा सिनियर फलंदाज म्हणून ओळखला जातो. धमाकेदार ओपनिंग आणि आक्रमक फलंदाज करत भारतीय संघामध्ये दिनेश कार्तिक चा मोलाचं वाटा आहे. दिनेश कार्तिक सोबत खेळलेले अशे 4 खेळाडू जे आता रिटायर सुद्धा झाले आहेत.
सुरेश रैना:-
सुरेश रैना भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज तसेच ऑल राऊंडर खेळाडू होता. 2004 साली सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांनी सोबत वर्ल्ड कप अंडर 19 चा सामना खेळला होता.
तसेच वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावा सुद्धा सुरेश रैनाने केल्या आहेत. वर्ल्ड कप अंडर 19 च्या 7 सामन्यात सुरेश रैना ने 3 अर्ध शतक झळकावण्याचा विक्रम करून 247 धावा काढल्या होत्या.
आंबती रायडू:-
आयपीएल चे स्टार खेळाडू तसेच आक्रमक फलंदाज म्हणून आंबाती रायडू ला ओळखले जाते. 2004 रायडू आणि दिनेश कार्तिक यांनी सोबत वर्ल्ड कप अंडर 19 चा सामना खेळला होता.
वर्ल्ड कप अंडर 19 च्या 7 सामन्यात रायडूचा हाई 57 धावांचा होता. 7 सामन्यांमध्ये रायडू ने 149 धावा काढल्या होत्या.

रॉबिन उथप्पा:- 2004 रॉबिन उथप्पा आणि दिनेश कार्तिक यांनी सोबत वर्ल्ड कप अंडर 19 चा सामना खेळला होता. वर्ल्ड कप अंडर 19 च्या 7 सामन्यात रायडूचा हाई 97 धावांचा होता.
7 सामन्यांमध्ये रायडू ने 237 धावा काढल्या होत्या. आक्रमक फलंदाज केल्यामुळे रॉबिन उथप्पा ला T20 मध्ये नवीन संधी मिळाली.
आरपी सिंह:-भारतीय संघामध्ये राइट हॅण्ड गोलंदाज म्हणून आरपी सिंह ला ओळखले जायचे. आरपी सिंह 2004 च्या अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये शमील झाला.
आरपी सिंह ने 7 सामन्यात 8 विकेट घेतल्यामुळे आरपी सिंह ला अनेक सामन्यात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. बरेच दिवस आरपी सिंह भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज होते.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…