KKR vs RCB: आयपीएल 2024 चा 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RCB: ) यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहली चांगलाच चिडलेला दिसत आहे.
सामना सुरू होण्यापूर्वीच केकेआरचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगने किंग कोहलीची बॅट फोडली यामुळे किंग कोहली चांगलाच संतापला आहे. विराटने रिंकू सिंगला खडतर क्लास लावला आहे. रिंकू सिंग विराटची वारंवार माफी मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
KKR vs RCB: आरसीबीसाठी करा ‘करो या मरो’ सामना.!
हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. आरसीबीसाठी हा करा किंवा मरो सामना असणार आहे. जर बेंगळुरूने हा सामनाही गमावला तर ते प्लेऑफमधून जवळपास पुसले जाईल. अशा परिस्थितीत किंग कोहलीसह संपूर्ण आरसीबी सेना सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. पण या सामन्याआधीच केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगने किंग कोहलीवर राग काढला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण खालील व्हिडीओ पाहून घ्या समजून..
“Virat bhai ne ek bat diya thha… jo bat diya thha, woh mere se toot gaya” 😂 pic.twitter.com/qoJWWs2fik
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 21, 2024
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.