पंत आला रे..! आयपीएल 2024 मध्ये रिषभ पंतची धडाक्यात इंट्री, कर्णधारपद तर मिळवणारच शिवाय पार पाडणार आणखी एक जिम्मेदारी!

पंत आला रे..! आयपीएल 2024 मध्ये रिषभ पंतची धडाक्यात इंट्री, कर्णधार पद तर मिळवणारच शिवाय पार पाडणार आणखी एक जिम्मेदारी!

 

रिषभ पंत: जवळपास वर्षभरापासून मैदानापासून दूर असलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. पंत आयपीएल (IPL-2024) च्या पुढील हंगामात मैदानात परत आला आहे. एवढेच नाही तर तो दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदही सांभाळेल असा दावाही स्वतःDelhi  Capital च्या मालकाने केला आहे.  दुसरीकडे मात्र रिषभ पंत यष्टीरक्षण करनार की नाही, याबाबत आजूनही काही घोषणा करण्यात आलेली नाहीये.

या 5 कारणामुळे टी-२० विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माकडेच असायला हवं टीम इंडियाचे कर्णधारपद..

 IPL 2023: रिषभ पंत 2023 च्या मोसमात खेळला नव्हता.

WPL 2024 Auction Live: थोड्याच वेळात लागणार महिला खेळाडूंवर बोली, पहा कोणत्या संघाकडे आहेत सर्वाधिक पैसे, कोणाला किती खेळाडूंची गरज, सर्व माहिती एका क्लिकवर..

26 वर्षीय ऋषभ पंत आयपीएल (IPL-2024) च्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार आहे. पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) मैदानात परतण्यास तयार आहे, तोही कर्णधार म्हणून. IPL LATEST NEWS च्या वृत्तानुसार, दिल्ली फ्रँचायझीला आशा आहे की, पंत फेब्रुवारी 2024 पर्यंत मैदानात परतण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल. डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे पंत 2023 च्या मोसमात एकही सामना खेळू शकला नव्हता.

 IPL 2024 मध्ये रिषभ पंत विकेटकीपर राहणार की नाही?

रिषभ पंत (Rishbh Pant) त्याच्या नेहमीच्या भूमिकेत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून दिसणार की, विशेषज्ञ फलंदाज म्हणून पुनरागमन करणार हे निश्चित झालेले नाही. पंतला कर्णधार आणि फलंदाज म्हणून मिळाल्याने फ्रेंचायझी खूश असल्याचे समजते.

Cricket Records: या भारतीय खेळाडूने डावाची सुरवात करतांना पहिल्याच चेंडूवर मारलेत सर्वाधिक षटकार, अशी कामगिरी करणारा आहे जगातील पहिला फलंदाज..

पंतच्या आयपीएलमध्ये पुनरागमनाचे पहिले संकेत नोव्हेंबरमध्ये आले, जेव्हा त्याने कोलकाता येथील कॅपिटल्सच्या शिबिरात भाग घेतला. त्या शिबिरात सौरव गांगुली Sourav Ganguli), रिकी पाँटिंग (मुख्य प्रशिक्षक) आणि प्रवीण अमरे (सहाय्यक प्रशिक्षक) यांच्यासह फ्रँचायझीचे सपोर्ट स्टाफ सदस्य उपस्थित होते.

पंत आला रे..! आयपीएल 2024 मध्ये रिषभ पंतची धडाक्यात इंट्री, कर्णधार पद तर मिळवणारच शिवाय पार पाडणार आणखी एक जिम्मेदारी!
Rishabh Pant | image credit- BCCI

 IPL 2024 च्या मिनी लिलावाकडे सर्वांचे लक्ष..

दुबईत 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील हंगामाच्या लिलावापूर्वी ( IPL 2024 Mini Auction) पंतने खेळाडूंना रिटेन-रिलीझ करण्याबाबतच्या चर्चेतही भाग घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय लिलाव आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला.

पंत आला रे..! आयपीएल 2024 मध्ये रिषभ पंतची धडाक्यात इंट्री, कर्णधार पद तर मिळवणारच शिवाय पार पाडणार आणखी एक जिम्मेदारी!

पंतने त्याच्या एकूण T20 कारकिर्दीत 179 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 22 अर्धशतके केली आहेत आणि एकूण 4354 धावा जोडल्या आहेत. आता यंदाच्या (ipl 2024) हंगामात रिषभ पंत कशी कामगिरी करतो आणि आपल्या नेतृत्वात संघाला विजेतेपड पटकावून देऊ शकतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *