रोहित शर्मा आहे एवढ्या संपत्तीचा मालक, आकडा ऐकून चक्कर येईल.
क्रिकेट म्हटलं की आपल्या समोर येते ती म्हणजे प्रसिद्धी आणि बक्कळ पैसा. हे खरंच आहे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू हा करोडपती आहे. क्रिकेट मधून करोडो रुपये कमवतात तसेच अनेक जाहिराती आणि बीजनेस मधून सुद्धा हजारो लाखो रुपये कमवत असतात.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखास भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ची एकूण संपत्ती किती आहे या विषयीचा खुलासा करणार आहे. रोहित शर्मा च्या संपत्तीचा आकडा ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या संपत्तीचा मालक रोहित शर्मा आहे.
रोहित शर्मा चा जन्म महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहरातील बंसोड येथे झाला. सर्व सामान्य कुटुंबातून जन्म घेऊन रोहित शर्मा ने आपले शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला रोहित शर्मा ने आपले करियर गोलंदाजी मधून सुरुवात केले. आणि नंतर कोच च्या म्हणाण्यामुळे रोहित शर्मा ला फलंदाजी करायला सुरुवात केली.
रोहित शर्मा भारतीय संघातील युवा खेळाडू तसेच सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. भारतीय संघाच्या कर्णधार झाल्यापासून रोहित शर्मा चां फॉर्म कमी आला आहे हे खरंच आहे.
संपत्ती बद्दल सांगायचे म्हंटले तर रोहित शर्मा ची एकूण संपत्ती ही 190 करोड रुपये आहे. तसेच रोहित शर्मा चा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत हा क्रिकेट आहे. बीसीसीआय च्या ए ग्रेड यादी मध्ये रोहित शर्मा चे नाव येते. तसेच बीसीसीआय करून रोहित शर्मा ला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात.
तसेच IPL मध्ये 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा ला 16 करोड रुपये मिळाले आहे होते. तेच 2008 साली डेक्कन करून खेळल्यावर रोहित शर्मा ला 3 कोटी रुपये मिळाले होते. IPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू हा रोहित शर्मा ठरला आहे.
IPL मध्ये सर्वात जास्त मानधन मिळवणाऱ्या खेळाडू मध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच T20 सामन्यात एका मॅच ला रोहित शर्मा ला 6 लाख रुपये मिळतात. तसेच कोरोना काळात रोहित शर्मा ने 80 लाख रुपये दान केले. तसेच रोहित शर्मा कडे महागड्या गाड्या सुद्धा आहेत.