“आज गाडी तेरा भाई चलाएगा..!” करोडोची गाडी सोडून ‘हिटमॅन’ बनला बसचा ड्रायव्हर; पहा रोहितचा वायरल व्हिडिओ….

0
11
गाडी तेरा भाई चलाएगा! करोडोची गाडी सोडून हिटमॅन बनला बसचा ड्रायव्हर; पहा रोहितचा वायरल व्हिडिओ....
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा नेहमी सोशल मीडियावर कोणत्यातरी मजेशीर व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून सतत चर्चेत राहत असतो. कधी मैदानात तर कधी मैदानाच्या बाहेर रोहितचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये सर्वात चर्चित असलेला खेळाडू म्हणजे रोहित शर्मा हा आहे.

गाडी तेरा भाई चलाएगा! करोडोची गाडी सोडून हिटमॅन बनला बसचा ड्रायव्हर; पहा रोहितचा वायरल व्हिडिओ....

मुंबई इंडियन्सच्या संघात ईशान किशन सोबत सलामीला फलंदाजी करताना विरोधी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच खबर घेत असतो. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा रोहित शर्मा खेळाडू म्हणून संघात सहभाग नोंदवणार आहे. तत्पूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

मुंबई इंडियन्सचा संघ एका बस मधून हॉटेलला जात होता. या बसमध्ये संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते, तेव्हा रोहित शर्मा गाडीमध्ये येऊन बस ड्रायव्हरच्या सीट वरती बसतो. त्यानंतर रोहित सर्वांना म्हणतो की, जागेवर बसून घ्या मी आज गाडी चालवणार. हा मजेशीर चालणारा विनोदाचा भाग रोहितच्या चाहत्यांनी अलगदपणे कॅमेरा मध्ये कैद करून तो व्हायरल केला आहे.

आणि चक्क रोहित शर्मा टीम बस चालवायला लागला, पहाम व्हायरल व्हिडीओ.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajan Pillai (@dj.rajan_pillai)

मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा आता रोहित शर्मा कडे नसून हार्दिक पांड्या तो सांभाळत आहे. रोहितने हार्दिकच्या नेतृत्वाखाली 2024 आयपीएल मध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे तीन सामने गमावल्यानंतर पुन्हा विजयाच्या मार्गावर पुनरागमन केले आहे. मुंबईने पहिल्यांदा आरसीबी आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला हरवले आहे. आता पुढचा सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!