IPL 2023: परफॉर्मन्स चांगला असून सुद्धा रोहित शर्मा या खेळाडूला का देत नाहीये संधी, संधी दिली तर रोहित शर्मा चा भारतीय क्रिकेट संघातून पत्ता कट.
यंदा ची आयपीएल 2023 ची सुरुवात ही एकदम जोरदार झाली आहे. आतापर्यंत झालेल्या आयपीएल च्या 5 सामन्यांमध्ये बरेच काही पाहायला मिळाले, रविवारी दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या दोन्ही संघात झाला होता.

या सामन्यात आरसीबी या संघाने मुंबई इंडियन्स संघाला आठ गडी राखून पराभव केला. पण या सगळ्यात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने टीम इंडियामध्ये स्वत:ची जागा निश्चित केली.
रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करत 46 चेंडूत 84 धावा बनवल्या आहेत.
टिळक वर्माच्या या धुवाधार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाला 171 धावांचे टार्गेट दिले होते. हे फक्त तिलक वर्मा मुळेच शक्य झाले नाही.
आयपीएल 2022 मध्ये सुद्धा टिलक वर्मा मुंबई इंडियन्स संघात होता परंतु गेल्या वर्षी तिलक वर्मा ला फक्त 14 सामने खेळण्यासाठी संधी मिळाली या 14 सामन्यात तिलक वर्मा ने 36.09 च्या सरासरीने 397 धावा केल्या.
गेल्या सिझन मध्ये तिलक वर्मा ने मुंबई इंडियन्स संघासाठी अत्यंत चांगली फलंदाजी केली होती त्यावेळी मुंबई इंडियन्स संघासाठी टिलक वर्मा ने 2 अर्धशतके सुद्धा मारली होती.
गेल्या मोसमातही तो मुंबई इंडियन्सच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक होता. यादरम्यान टिळक वर्माच्या बॅटमधून 2 अर्धशतके झळकली. तसेच तिलक वर्मा चा हाच परफॉर्मन्स राहिला तर लवकरच तिलक वर्मा ला भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंचे करियर धोक्यात येऊ शकते.