भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी सर्वात जास्त लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. देशातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक लोकांनां क्रिकेट चे वेड आहे. जर का पैसा आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर क्रिकेट आणि बॉलिवूड हे दोनच पर्याय आपल्या समोर येतात.

क्रिकेटर आणि बॉलिवूड मधील सिनेस्टार यांची जीवनशैली ही मध्यम वर्गीय लोकांपेक्षा खूप लक्झरी असते. तसेच क्रिकेटर आणि सिनेस्टार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंत एकूण किती संपत्ती चा मालक आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. क्रिकेट मधून ऋषभ पंत किती पैसे कमवतो आणि त्याची गुंतवणूक कुठे कुठे आहे याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋषभ पंत हा सारखाच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेत्री उर्वुशी रौतेला यामुळे सतत चर्चेचा विषय सुद्धा असतो. भारतीय संघाचा ऋषभ पंत हा एक आक्रमक फलंदाज आहे.
भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे सुमारे 47 कोटी रुपये संपत्ती चा मालक आहे. त्याच्या उत्पन्नाचा आणि निव्वळ संपत्तीचा मुख्य स्त्रोत हआ क्रिकेटचआहे. ऋषभ पंतकडेही अनेक ब्रँड एंडोर्समेंट आहेत. ज्यातून तो लाखो रुपये कमावतो. तो JSE, SG, adidas, Boost या ब्रँडशी संबंधित आहे.
तसेच BCCI कडून ऋषभ पंत ला वार्षिक 3 करोड रुपये मिळतात या शिवाय BCCI प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये आणि एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि T20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.
याशिवाय IPL मध्ये सुद्धा खेळण्यासाठी ऋषभ पंत ला 2 कोटी रुपये मिळतात. आणि दिल्ली संघाने IPL मध्ये 8 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
ऋषभ पंत कडे अत्यंत लग्जरियस अश्या कार सुद्धा आहेत त्यामध्ये ऑडी ए8 (2 करोड़), मर्सिडीज बेंज सी क्लास (80 लाख), मर्सिडीज जीएलई (1 करोड़) फोर्ड मस्टैंग (95 लाख) या गाड्यांचा समावेश आहे.