हे 4 क्रिकेटर तोडू शकतील सचिन तेंडुलकर चे 200 टेस्ट मॅचे खेळण्याचे रेकॉर्ड, भारतातील या खेळाडूचा समावेश
जगभरात क्रिकेट चे वेड हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आपल्याकडे तर सचिन तेंडुलकर ला क्रिकेट चा देव म्हणून संबोधले जाते. तशी कामगिरी सुद्धा सचिन तेंडुलकर ने केली आहे. सचिन तेंडुलकर ने अशी काही रेकॉर्ड बनवली आहेत जी रेकॉर्ड तोडणे सहजासहजी शक्य नाही.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे हे खेळाडू सचिन तेंडुलकर चे 200 टेस्ट मॅचेस खेळण्याचे रेकॉर्ड मोडू शकतात. तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर
जेम्स एंडरसन :-
जेम्स एंडरसन हे इंग्लंड संघाचे गोलंदाज आहेत. अत्यंत गोलंदाजी करत यांनी आपला दबदबा नेहमीच ठेवला आहे. आतापर्यंत जेम्स एंडरसन ने 170 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. ज्या प्रकारे जेम्स एंडरसन खेळतात त्यानुसार वाटते की लवकरच जेम्स एंडरसन सचिन तेंडुलकर चे 200 टेस्ट मॅचेस खेळण्याचे रेकॉर्ड मोडू शकतात.
स्टुअर्ट ब्रॉड :-
स्टुअर्ट ब्रॉड हे इंग्लंड संघाचे उत्तम खेळाडू आहेत . वयाच्या अवघ्या 35 वर्षी स्टुअर्ट ब्रॉड ने 153 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. त्यांच्या कडे पाहता लवकरच सचिन तेंडुलकर चे हे रेकॉर्ड अगदी सहजपणे मोडेल.
जो रूट:-
जो रूट हा इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार असून तो 31 वर्षांचा आहे या मध्ये 118 कसोटी सामने खेळले आहेत. त्याचा फिटनेस अजूनही चांगला आहे आणि तो सचिनचा २०० कसोटी सामन्यांचा विक्रम सहज मोडू शकतो.
विराट कोहली:-
विराट कोहली हा भारताचा माजी कर्णधार असून तो नुकताच 33 वर्षांचा झाला आहे. विराटने 101 कसोटी सामने खेळले आहेत. सचिन तेंडुलकरने वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत राहिल्यास त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये धावा केल्या असतील.