भारतीय संघात संधी न मिळालेला संजू सेमसन आता या स्पर्धेत घालतोय धुमाकूळ, संजूची खेळी पाहून चाहत्यांनी केले बीसीसीआयला ट्रोल..
टीम इंडियामध्ये यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संजूबाबतच्या वृत्तीबद्दल त्याचे चाहते प्रचंड संतापले आहेत. मात्र, टॅलेंट असूनही संजूकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या फॉर्मवर कोणताही परिणाम झालेला नाही.
संजू सॅमसन सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. त्याने नुकतेच झारखंडविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावले, त्यानंतर सोशल मीडियावर चाहते बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनावर टीका करत आहेत.
संजू सॅमसनची धडाकेबाज खेळी पाहून चाहत्यांनी बीसीसीआयला फटकारले.

मंगळवारी झारखंड आणि केरळ यांच्यात सामना खेळला जात आहे, ज्यात यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 108 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.
विशेष म्हणजे तब्बल ३ वर्षानंतर संजू रेड बॉल क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि येताच त्याने झटपट अर्धशतक झळकावले. त्याचवेळी संजूची खेळी पाहून चाहते खूश झाले. तसेच त्याला टीम इंडियामध्ये संधी न दिल्याने सोशल मीडियावर चाहते बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटवर टीका करत आहेत.
संजूच्या खेळीमुळे बीसीसीआय होतेय ट्रोल.
FOUR.. FIFTY for Sanju Samson #JHAvKER #RanjiTrophy pic.twitter.com/tONZNkRpNC
— ജയനിസം ᵇʳᵘᵗᵘ 🇦🇷 (@Brutu24) December 13, 2022
Notable omissions are Prithvi Shaw, Omar Malik, Rishabh Pant and Sanju Samson
— Kunal M (@kunalmoha) December 13, 2022
Sanju Samson with a well made 72 off 108 balls. Great knock by the skipper in his comeback to red ball cricket!💗#JHAvKER | @IamSanjuSamson pic.twitter.com/tXJ9aTiDIu
— Super Royals (@RRSuperRoyals) December 13, 2022
Sanju samson perfectly match for domestic cricket
.
.
Never deserve in national team 🤣🤣🤣🤣🤣
.#SanjuSamson— #Tinadatta #bb16 (@big_bull12) December 13, 2022
A great knock by the captain Sanju Samson comes to an end, Cheta got dismissed for 72 in 108 balls with 4 fours and 7 sixes, he's returning to red ball after 3 years against jharkhand. pic.twitter.com/Lfd0xu8zzx
— SAMSONITE💭 (@thesuperroyal) December 13, 2022