लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे की अयोग्य, जाणून घ्या काय लिहलय शास्त्रात?

लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे की अयोग्य, जाणून घ्या काय लिहलय शास्त्रात?
आजचे युग हे 21 वे शतक म्हणजेच कलियुग आहे. या युगात अनेक अश्या गोष्टी घडू लागल्या आहेत ज्या आपल्या धर्माच्या शास्त्राच्या आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत चुकीच्या आहेत. तरुण पिढी आणि बदलणारे जीवनमान यामुळे अनेक बदल घडून आले आहेत.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे की अयोग्य याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
आपली हिंदू संस्कृती ही जगात सर्वात श्रेष्ठ संस्कृती म्हणून ओळखली जाते. तसेच सर्व देशात भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानली जाते. परंतु अलीकडच्या काळात तरुण पिढी मुळे अनेक बदल घडून आलेले दिसत आहे.
आपल्या संस्कृती नुसार शारीरिक संबंध लग्नानंतरच ठेवणे योग्य असते. तसेच समाजात सुद्धा असेच मानल जात. भारतीय संस्कृती मध्ये साधूंनी आणि ऋषी मुनी यांनी सुद्धा शारीरिक संबंध ला कधी अयोग्य समजले जाते.
उलट हिंदू 4धर्मात कामसूत्र आणि योनी शास्त्र यासारखे शास्त्र सुद्धा लीहले आहेत. तसेच ग्रंथात सांगितल्याप्रमाणे अविवाहित मुलींबरोबर शारीरिक संबंध ठेवणे अत्यंत चुकीचे आहे.
शारीरिक संबंध बद्दल अनेक धर्मात एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवणे अयोग्य आहे तसेच सर्वात मोठे पाप समजले जाते. लग्न झाल्यावर शारीरिक संबंध ठेवणे योग्य असा उपदेश पण धर्मात दिला आहे.
बायबल धर्म:-
बायबल धर्मामध्ये असे लिहले आहे की लग्नाच्या आधी शारीरिक संबंध ठेवणे चुकीचे आहे. जर का ईश्वराच्या या नियमांना तोडले तर देव तुम्हाला नक्कीच सजा देईल. तुम्हाला मोठे पाप लागू शकते.
कुराण:-
कुराण धर्मामध्ये असे लिहले आहे की लग्नाच्या आधी कोणत्याही स्त्री बरोबर शारीरिक संबंध ठेवणे चुकीचे आहे. जर संबंध ठेवायचे असतील तर त्या स्त्री बरोबर आधी निगाह करावा जर तुम्ही असे नाही केले तर तुम्हाला पाप लागू शकते.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…