- Advertisement -

या पाकिस्तानी क्रिकेटरच्या नावावर सलग 828 दिवस ‘0’ वर आऊट होण्याचा विक्रम, जाणून घ्या कोण आहे तो धुरंदर.

0 11

 

 

 

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी क्रिकेट नसला तरी देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे दिवाणे आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट प्रत्येकाला आवडते. क्रिकेट मध्ये प्रत्येक खेळाडूला सतत फॉर्म मध्ये राहावे लागते. जर खेळाडूचा परफॉर्म चांगला नसेल तर खेळाडूला पुढील संधी देता येत नाही.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या आंतरराष्ट्रीय खेळाडू बद्दल सांगणार आहे जो एक नाही 2 नाही तब्बल 828 दिवस 0 धावांवर बाद होऊन पेवेलियन मध्ये परतला होता.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी यूएई मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यां दोन्ही संघात टी-20 मालिका खेळली गेली.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 ने विजय मिळवला होता. अफगाणिस्तानचा हा पाकिस्तानवर कोणत्याही फॉरमॅटमधील पहिला मालिका विजय ठरला. त्याच बरोबर पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या नावावर अत्यंत लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

 

 

या सामन्यादरम्यान अफगाणिस्ता संघाच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी पाकिस्तानचा फलंदाज अब्दुल्ला शरीफ उतरला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अब्दुल्ला शरीफ चौथ्यांदा खाते न उघडता आऊट झाला . तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अब्दुल्लाला पहिल्याच चेंडूवर अफगाण गोलंदाज फारुकीने कॅच आऊट केले.

 

नोव्हेंबर 2020 मध्ये अब्दुल्लाने झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय T20 पदार्पण केले. अब्दुल्लाच्या नावावर टी-20 मालिकेत सलग चार वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रमही नोंदवला गेला. या आधी अनेक फलंदाज 3 वेळा सलग आऊट झाले होते तरी सुद्धा हा पाकिस्तानी संघाचा सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.