“धवन भाईसाहब, अब आप सिर्फ रील्स बनाये” तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात केवळ 3 धावा काढून बाद झाल्याने शिखर धवनवर भडकले चाहते, दिला चक्क निवृत्तीचा सल्ला..
भारतिय संघ सध्या बांगलदेश दौऱ्यावर असून तेथे ३ एकदिवशीय सामन्याची मालिका खेळत आहेत. ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारतीय संघाने गमावला असून जवळपास बांग्लादेश संघाने ही सिरीज आपल्या नावावर केली आहे.
मालिकेचा तिसरा आणि अंतिम सामना आज अहमद चौधरी स्टेडियम,बांग्लादेश येथे खेळवला जात आहे. बांगलादेश देशचा कर्णधार दास ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून नियमित कर्णधार रोहित शर्मा जखमी असल्यामुळे सलामीवीर लोकेश राहुलला कर्णधार पदाची जिम्मेदारी देण्यात आली आहे.

भारतीय संघाच्या डावाची सुरवात करण्यासाठी सलामीवीर शिखर धवन आणि युवा ईशान किशन दोघे मैदानावर आले होते. अंतर शिखर धवन या सामन्यात सुद्धा आपकी कमाल दाखवू शकला नाही. बांगलादेश कडून पाचवे षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज मेहिडी हसन याने पहिल्याच चेंडूत शिखर धवनला पायचीत केले. त्यावेळी शिखर फक्त 3 धावावर खेळत होता.
महत्वाच्या सामन्यात सुद्धा शिखर धवन स्वस्तात बाद झाल्याने चाहते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. काहींनी त्याला रिटायर होण्याचा सल्ला दिला तर काहींनी आता इथून पुढे रील्समध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला.
शिखर बाद होताच सोशल मिडीयावर झाला ट्रोल. पहा काही मजेदार ट्वीट.
Shikhar Dhawan. #BANvsIND #CricketTwitter #Cricket pic.twitter.com/yH6hUDu5K8
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) December 10, 2022
Now if BCCI doesn't want to continue Shikhar Dhawan in ODIs, then they should give place to right handed batsman for opening before Gill.@bcci
— Rupesh Varde🇮🇳 (@VardeRupesh) December 10, 2022
A series to forget for Shikhar Dhawan!🙁@SDhawan25 | #ShikharDhawan | #BANvsIND pic.twitter.com/Zz58srXltc
— The Cricket Followers (@cricfollowers_1) December 10, 2022
Shikhar Dhawan dismissed early😥#ShikharDhawan #BANvsINDpic.twitter.com/m5slTYqUNc
— Ashutosh Srivastava 🇮🇳 (@sri_ashutosh08) December 10, 2022
Dreadful series for Shikhar Dhawan #BANvIND pic.twitter.com/YIABgFzW5B
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) December 10, 2022
Thank you Shikhar Dhawan for your Services#ThankYouDhawan pic.twitter.com/Td0HoHVN1d
— Arnav (@InvincibleDhoni) December 10, 2022
Shikhar Dhawan faced worst form of his life. pic.twitter.com/p2p7WazOnl
— Chetan Choudhary 🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ChetanC75495924) December 10, 2022
🚨 NEWS : Mr. Shikhar Dhawan has retired from International Cricket.
He will no longer be seen donning the Team India jersey 🇮🇳💔#ThankYouDhawan #INDvBAN #ShikharDhawan pic.twitter.com/DnzPJ8regd
— BCCI (@_BCCII) December 10, 2022
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट :