SHIVAM DUBE’S BAT PRICE: ज्या बॅटने शिवम दुबेने अफगाणिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई केली तिची किंमत किती आहे माहितीये का? मेरठची स्पेशल म्हणून आहे ओळख..

SHIVAM DUBE'S BAT PRICE: ज्या बॅटने शिवम दुबेने अफगाणिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई केली तिची किंमत किती आहे माहितीये का? मेरठची स्पेशल म्हणून आहे ओळख..

SHIVAM DUBE’S BAT PRICE: टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असून भारतीय संघ येथे अनेक प्रकारच्या चाचण्या करत आहे. टीम इंडियाला पहिल्या दोन सामन्यात एक नवा हिरो मिळाला आहे, तो म्हणजे शिवम दुबे (SHIVAM DUBE’S BAT PRICE). शिवमने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आणि टीम इंडियाचा नवा सिक्सर किंग बनला आहे.

शिवम दुबेने दुसऱ्या T-20 सामन्यात 32 चेंडूत 53 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. पहिल्या T-20 मध्येही शिवमने शानदार खेळी केली होती, ज्यामुळे टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले होते. या फलंदाजीच्या जोरावर शिवमने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीत हार्दिक पांड्यापेक्षा स्वतःला पुढे केले आहे.

"आज मी जे काही करू शकलो त्याचे श्रेय.." अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजयाचा हिरो ठरलेल्या शिवम दुबेने 'या' खेळाडूला दिले श्रेय...

परंतु तुम्हाला माहिती आहे का या सामन्यांमध्ये शिवम दुबे ज्या बॅटने खेळतोय. ती बॅट किती महागडी आहे?.

शिवम दुबेच्या बॅटमध्ये काय आहे खास?

टीम इंडियाचा नवा सिक्सर किंग बनलेला शिवम दुबे गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालत आहे. गेल्या वर्षी जेव्हा शिवम दुबे चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला तेव्हा त्याची प्रतिमा पूर्णपणे बदलली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शिवम दुबे सिक्स मारणारा मशिन बनला आणि त्याने स्वत: एमएस धोनीला याचे श्रेय दिले.

SHIVAM DUBE'S BAT PRICE: ज्या बॅटने शिवम दुबेने अफगाणिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई केली तिची किंमत किती आहे माहितीये का? मेरठची स्पेशल म्हणून आहे ओळख..

आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की शिवम दुबे इतका मोठा सिक्सर किंग कसा बनला. तसेच, त्याच्या बॅटमध्ये विशेष काय आहे याबद्दल आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगत आहोत. शिवम दुबे सध्या SS ची बॅट वापरत आहे, ही मेरठची एक प्रसिद्ध कंपनी आहे ज्याचे पूर्ण नाव SAREEN SPORTS आहे.

अनेक मोठे खेळाडू या कंपनीची बॅट वापरतात आणि आता त्यात शिवम दुबेचे नावही जोडले गेले आहे. जर तुम्ही SAREEN SPORTS च्या वेबसाइटवर गेलात तर तुम्हाला बॅटच्या वेगवेगळ्या रेंज दिसतील, सर्वात महागड्या बॅटची किंमत 50 हजार रुपयापासून 1.5 लाख रुपयांपर्यत आहे, त्यात मास्टर रेंज, कोअर रेंज आणि इतर रेंजचाही समावेश आहे.

हेही वाचा:

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *