Shoaib Malik and Sania Mirza Divorce: तब्बल 3 वर्षापासून सुरु होते शोएब मलिकचे अफेअर, अखेर सानियाला धोका देऊन केले लग्न, समोर आली मोठी माहिती..!

Shoaib Malik and Sania Mirza Divorce: तब्बल 3 वर्षापासून सुरु होते शोएब मलिकचे अफेअर, अखेर सानियाला धोका देऊन केले लग्न, समोर आली मोठी माहिती..!

Shoaib Malik and Sania Mirza Divorce: शोएब मलिकने गेल्या आठवड्यात टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल सना जावेदशी लग्न केल्याचा खुलासा केल्यानंतर, भारतीय टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाला पाकिस्तानी लोकांकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर लोकांनी मलिक आणि सना यांच्यावर लग्न मोडल्याबद्दल टीका केली. पाकिस्तानी क्रिकेटपटूला घटस्फोट देण्याच्या सानियाच्या निर्णयाचे अनेकांनी समर्थन केले आहे. मात्र आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे.

सानिया मिर्झा की शोएब मलिक? दोघांपैकी कोण आहे सर्वांत श्रीमंत, महागड्या गाड्या ते कोट्यावधींची जमीन; एवढी आहे एकूण संपत्ती...!

Shoaib Malik and Sania Mirza Divorce: शोएब मलिकचे अभिनेत्री  सना जावेदसोबत होते 3वर्षापासून संबंध?

या सर्व प्रकरणात आता ‘सामा टीव्ही’वरील पॉडकास्टने आगीत आणखीनच इंधन भरले. या चॅनलने दावा केला आहे की विवाहित असूनही शोएब मलिक आणि सना जावेद यांचे गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होते आणि दोघांचे घनिष्ठ संबंध होते. पॉडकास्टमध्ये असे म्हटले आहे की, सना जावेदने शोएब मलिकशी लग्न करण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच तिचा पती उमेर जसवाल याला घटस्फोट दिला होता.

शोएब मलिकला चॅनलवरील कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावले की ,सना जावेदलाही बोलावले पाहिजे या अटीवर तो तयार होता, असे सांगण्यात आले. पॉडकास्टच्या निर्मात्याने सांगितले की, ‘दोघांचे गेल्या तीन वर्षांपासून अफेअर होते.’ पॉडकास्टच्या निर्मात्याने सांगितले की, ‘उमेरला याबद्दल माहिती नव्हती, परंतु सानिया मिर्झा आणि तिच्या कुटुंबाला याची माहिती होती आणि मलिकच्या कुटुंबालाही याची माहिती होती. गेल्या वर्षी याची माहिती मिळाली  परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न झाला, पण मलिक यांनी कोणाचेही ऐकले नाही.

सानिया मिर्झा की शोएब मलिक? दोघांपैकी कोण आहे सर्वांत श्रीमंत, महागड्या गाड्या ते कोट्यावधींची जमीन; एवढी आहे एकूण संपत्ती…!

Shoaib Malik and Sania Mirza Divorce: तब्बल 3 वर्षापासून सुरु होते शोएब मलिकचे अफेअर, अखेर सानियाला धोका देऊन केले लग्न, समोर आली मोठी माहिती..!

Shoaib Malik and Sania Mirza Divorce: मलिक आणि सानियाने 2010 केले होते मध्ये लग्न

मलिक आणि सानियाचे लग्न 2010 मध्ये हैदराबाद (भारत) येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. 2020 मध्ये सना आणि जसवालचे एका खाजगी समारंभात लग्न झाले. शोएबने सनासोबतच्या लग्नाचा फोटो शेअर केल्यानंतरच तो आणि सानिया आता वेगळे झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *