“दोस्तीत केली कुस्ती” श्रेया’ने ‘गेम’ केला, युजुवेंद्र चहलची बायको धनश्री आणि श्रेयसचं जुळलं?
बहुतांशी बॉलिवूड आणि क्रिकेटर हे नेहमी चर्चेत असतात. शिवाय इतर लोकांपेक्षा वेगळी आणि महागडी जीवनशैली, महागड्या गाड्या, घरे यामुळे बॉलिवूड आणि क्रिकेटर नेहमी चर्चेत असतात. आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेट मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आणि प्रसिद्धी सुद्धा मिळते. परंतु बॉलिवूड आणि क्रिकेटर यांची अफेअर्स ही नेहमी चर्चेचा विषय बनलेली असतात.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला यजुवेंद्र चहल यांची बायको धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आले आहे तर जाणून घेऊया नक्की काय आहे प्रकरण.

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज यजुवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात.
सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या सतत दोघांच्या फोटोमध्ये दोघांमध्ये अफेअर्स असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मा ने तिचा आणि श्रेयस अय्यर चा फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट करून काय क्युटी असे कॅप्शन टाकून किस वाली ईमोजी टाकल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
यजुवेंद्र चहल ची बायको धनश्री वर्मा सोशल मीडियावर सतत ॲक्टिव असते आणि ते आपल्या इंस्टाग्राम वर सतत फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते. परंतु तिने तिचा आणि श्रेयस अय्यर चा फोटो अपलोड केल्यामुळे दोघांमध्ये अफेअर्स असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर हे पहिल्याच सोबत दिसले नाहीत याच्या आधी सुद्धा श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. नक्की या दोघांमध्ये खरंच काही शिजतय का अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे.