- Advertisement -

शुभमन गिल- सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? सोशल मीडियावर वायरल फोटो.

0 0

 

 

आपल्या देशात क्रिकेटर आणि बॉलिवूड मधील लोक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत तसेच सर्वसाधारण लोकांपेक्षा यांचे राहणीमान सुद्धा खूपच वेगळे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटर चे संबंध मोठ्या प्रमाणात आपल्याला पहावयास मिळतात. बऱ्याच भारतीय क्रिकेटर ची अफेअर्स सुद्धा बॉलिवूड मद्ये आहेत हे आपणाला माहीत सुद्धा आहे.

विराट कोहली आणि अनुष्का, उर्वशी आणि ऋषभ पंत अश्या अनेक क्रिकेटर चे अफिअर्स होते. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने चक्क सचिन तेंडुलकर च्या मुलीशी ब्रेकअप केला आहे.

 

भारतीय संघाचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारतीय संघाचे खेळाडू शुभम गिल यांचे अफेअर्स चालू आहे अश्या हजारो बातम्या 5सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत.

 

नुकतेच शुभमनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर “सिग्मा नियम क्रमांक 1” या कॅप्शनसह एक ब्लॅक शर्टवर फोटो पोस्ट केला आहे आणि त्या शर्ट वर DONT FOLLOW IN LOVE WITH ANGELS असे लीहले आहे.

 

तेव्हापासून सोशल मीडिया वर शुभम गिल आणि सारा तेंडुलकर च्या ब्रेकअप च्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरू लागल्या. तसेच शुभम गिल आणि सारा तेंदुलकर एकमेकांना इंस्टाग्राम वर फॉलो सुद्धा करतात.

 

तसेच शुभम गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांच्या फोटोवर लाईक सुद्धा करत असतात. यातूनच अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.