- Advertisement -

ऑस्ट्रेलिया च्या दिग्गज खेळाडूने केली शुभमन गिल ची भविष्यवाणी, थोड्याच दिवसात क्रिकेटच्या जगात दिसेल गिल चा दबदबा

0 1

 

ऑस्ट्रेलिया चे आपल्या काळातील दिग्गज बॅट्समन मैथ्यू हेडन ने आपले मत मांडत सांगितले की जास्त स्कोर करत असल्याने गुजरात टायटन्स चा खेळाडू शुभमन गिल पुढच्या काही काळातच आपणास जगातील अगदी ग्रेट खेळाडू म्हणून ओळखले जाणार आहे ते क्रिकेट विश्वात शुभमन चा दबदबा राहणार आहे.

 

हा २३ वर्षाचा शुभमन गिल ने आजपर्यंत कसोटी मॅचमध्ये दोन वेळा तर वनडे मॅच मध्ये चार वेळा आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक जडवले आहे. तसेच आयपीएलच्या या १७ व्या हंगामात कोलकाता च्या शुभमन गिल ने पंजाब किंग्ज विरुद्ध ४९ बॉल मध्ये ६७ रन्स केल्या आहेत. तर या शुभमन च्या खेळीमुळे गुजरातला चांगल्या धावा मिळाल्या असून पंजाब किंग्ज ला सामना हरावा लागला.

ऑस्ट्रेलिया चे महान खेळाडू व चांगले बॅट्समन हेडन उन सुद्धा दिग्गज खेळाडूंध्ये शामिल आहे जे की शुभमन गिल च्या खेळावर ते नियंत्रण राखतात जे की हेडन उनकडे ते कौशल्य देखील आहे. हेडन उन ने स्टार स्पोर्ट चॅनल ला सांगत म्हणाले की गुजरात टायटन्स ला पंजाब किंग्ज च्या बॉलर समोर आशा बॅट्समन ची गरज होती.

 

जो पंजाब किंग्ज च्या बॉलर ला टक्कर देईल कारण पंजाब किंग्ज मध्ये बॉलर खूप कौशल्यप्राप्त आहेत त्यामुळे गुजरात टायटन्स चा टक्कर देणारा शुभमन होता ज्याने अगदी मॅच च्या शेवट पर्यंत आपली भूमिका चांगली निभावली.हेडन उन ने स्टार स्पोर्ट ला सांगितले की शुभमन ने असे काही शॉट होते जे डोळ्यांनी एवढे पाहताना मस्त वाटले. शुभमन गिल एक असा खेळाडू आहे जो काही दशकात च क्रिकेट च्या जगात आपला दबदबा निर्माण करेल.

आयपीएल २०२३ च्या ऑरेंज कॅप च्या रेसमध्ये गुजरात टायटन्स चा खेळाडू शुभमन गिल देखील पाचव्या क्रमांकावर आहे. जे की शुभमन ने चार मॅच मध्ये १८३ रन्स केल्या आहेत. जे की या दरम्यान शुभमन चा strike रेट १४१.६८ होता.

 

शुभमन गिल हा गुजरात टायटन्स या संघासाठी या सिजनमध्ये सर्वात जास्त रन्स बनवणारा खेळाडू आहे. मागील सिजनमध्ये शुभमन गिल ने १६ मॅचमध्ये ४८३ रन्स बनवल्या होत्या जे की शुभमन ऑरेंज कॅप च्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.