भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यातील दुसऱ्या कसोटीसामन्यात के एल राहुल होऊ शकतो संघाबाहेर, हा युवा खेळाडू घेऊ शकतो राहुलची संघातील जागा..
भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यातील दुसऱ्या कसोटीसामन्यात के एल राहुल होऊ शकतो संघाबाहेर, हा युवा खेळाडू घेऊ शकतो राहुलची संघातील जागा..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली असून, पहिला सामना नागपुरात खेळला जात आहे. आज ज्याचा दुसरा दिवस संपला, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३२१ धावा करत १४४ धावांची आघाडी घेतली आहे. अनिश्चित स्थितीत असूनही, टीम इंडियासाठी एक चिंता कायम आहे आणि ती म्हणजे केएल राहुलचा फॉर्म.

राहुलच्या खराब फॉर्ममुळे भारतीय संघात दुसऱ्या कसोटीसाठी मोठे बदल होऊ शकतात . त्यापैकी एक म्हणजेच राहुलचे संघाबाहेर बसने. युवा खेळाडू सलामीवीर म्हणून जबरदस्त फलंदाजी करत असलेल्या ‘या’ स्फोटक फलंदाजाला पुढील कसोटी सामन्यात स्थान मिळू शकते.
View this post on Instagram
मालिकेतील पहिल्या सामन्यात मजबूत स्थितीत राहिल्यानंतरही भारतीय संघ (टीम इंडिया) चिंतेचा विषय आहे आणि तो म्हणजे भारतीय उपर्कणधार केएल राहुलचा फॉर्म, केएल दीर्घकाळापासून फॉर्ममध्ये नाही. या सामन्याच्या पहिल्या डावातही हाच कल कायम राहिला, राहुलने ७१ चेंडू खेळले आणि केवळ २० धावा केल्यानंतर त्याची विकेट स्वस्तात गमावली.
त्यामुळेच दुसऱ्या कसोटीत सलामीवीर म्हणून कदाचित राहुल एवजी शुभमन गिलला संधी मिळू शकते. टीम इंडिया आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 ते 21 मध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-O ने आघाडीवर आहे..
हेही वाचा:
या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत..
.न्यूझीलंड पोहोचताच रस्त्यावर फिरायला लागले भारतीय खेळाडू, यजुवेन्द्र चहलने शेअर केलेले फोटो होताहेत व्हायरल..
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..