- Advertisement -

Repot: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज ‘स्मृती मंधना’ आहे एवढ्या संपत्तीची मालकीण, वाचून बसणार नाही विश्वास.

0 0

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधना आहे एवढ्या संपत्तीची मालकीण, वाचून बसणार नाही विश्वास.


आपल्या भारतीय देशाचा राष्ट्रीय खेळ ला हॉकी असला तरी देशातील सर्वधिक लोक क्रिकेट खेळाचे शौकीन आहेत. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे प्रत्येकाला आहे. आपल्या देशातील अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत जे संपूर्ण दुनियेत प्रसिध्द आहेत.

स्मृती मानधना

आपल्या देशातील महिला तसेच पुरुष क्रिकेट संघ हे सर्वात लोकप्रिय संघ आहेत तसेच अत्यंत कठीण असे हे संघ आहेत. सध्या पुरुष क्रिकेट संघाबरोबर महिला क्रिकेट संघ सुद्धा चांगलाच फॉर्म मध्ये आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारतीय महिला संघातील आक्रमक आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृति मंधाना याच्या संपत्ती बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

स्मृति मंधाना ही काही बॉलिवूड सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. स्मृति मंधाना ही प्रत्येक भारतीय मुलाची क्रश आहे हे आपल्याला माहीतच आहे. स्मृति मंधाना ही भारतीय महिला क्रिकेट संघाची अत्यंत आक्रमक फलंदाज आहे.

स्मृति मंधाना च्या संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर स्मृति मंधाना भारताची स्टार फलंदाज आहे स्मृती मानधना हिची 2023 पर्यंत एकूण संपत्ती ही $3.5 दशलक्ष आहे. मानधना BCCI, WIPL, समर्थन, जाहिराती, मालमत्ता आणि गुंतवणूक यांच्या पगाराच्या रूपात मोठी रक्कम कमावते. स्मृति मंधाना ची वार्षिक कमाई ही २ ते ५ कोटी आहे. स्मृती मानधना ही सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी महिला क्रिकेटपटू आहे.

स्मृती मंधना

मंधाना ही एक मोठी सेलिब्रिटी असल्याने अनेक बड्या कंपन्यांनी तिचे समर्थन केले आहे. तिच्या प्रायोजकत्व सौद्यांमध्ये Equitas Small Finance, Playerzpot, Bata, Alcon Hydrophobic Lenses, Spectacom Technologies, Garnier, Red Bull, आणि Hero Motocorp यांचा समावेश आहे. स्मृती या जाहिरातींमधून प्रचंड पैसा कमावते. तसेच स्मृति मंधाना कडे अनेक कार सुद्धा आहेत तसेच गावी आलिशान घर आणि SM 18 नावाचा कॅफे सुद्धा आहे.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

Leave A Reply

Your email address will not be published.