विराट कोहली नंतर टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू होणार वडील, 6 वर्षापूर्वी झाले होते थाटामाटात लग्न..

विराट कोहली नंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू होणार वडील, 6 वर्षापूर्वी झाले होते थाटामाटात लग्न..

टीम इंडिया : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा पिता झाला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे.  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलाचे नाव ‘अकाय असे’ठेवले आहे. अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आहे. आता विराट पुन्हा पिता बनल्यानंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बाप होणार आहे. या खेळाडूचे लग्न होऊन जवळपास 6 वर्षे झाली आहेत आणि आता हा खेळाडू लवकरच पिता बनू शकतो.

टीम इंडियाचा हा खेळाडू आता बाप होणार.

विराट कोहली नंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू होणार वडील, 6 वर्षापूर्वी झाले होते थाटामाटात लग्न..

खरंतर, टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या लग्नाला 6 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याचा विवाह 7 जुलै 2016 रोजी देविशा शेट्टीसोबत झाला होता. मात्र आजतागायत या जोडप्याने आपल्या मुलासाठी कोणतीही योजना आखलेली नाही. पण आता सोशल मीडियावर चाहते म्हणत आहेत की आकाश लवकरच बाप होणार आहे. अशा अनेक अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

लवकरच मैदानात परतणार सुर्यकुमार यादव.

घोट्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी सूर्यकुमार यादव कसोशीने प्रयत्न करत आहे. नुकताच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो बरा होताना दिसत आहे. सूर्यकुमार यांच्यावर 17 जानेवारी रोजी जर्मनीतील म्युनिक येथे स्पोर्ट्स हर्नियासाठी मांडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

विराट कोहली नंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू होणार वडील, 6 वर्षापूर्वी झाले होते थाटामाटात लग्न..

डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेदरम्यान घोट्याला दुखापत झाल्यानंतर ही त्याची दुसरी शस्त्रक्रिया होती. आता तो तंदुरुस्त आहे आणि आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *