सुर्यकुमार यादवचे तुफानी अर्धशतक.. झिम्बाब्वेच्या गोलंदाजाना ठोकत सूर्याने केला हा मोठा पराक्रम…
आयसीसी टी-२० वर्ल्डकपचा सुपर १२ ग्रुपचा अंतिम सामना भारत आणि झिम्बोम्ब्वे यांच्यादरम्यान सध्या खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहीत शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .आणि सुरवातीलाच भारतीय संघाचा रोहितच्या रूपाने मोठा झटका बसला.
एकीकडे भारतीय संघाचे फलंदाज एक एक करून बाद होत असतांना दुसरीकडे सुर्यकुमार यादव मात्र वेगळ्याच लयीत दिसला. त्याने सुरवातीपासूनच झिम्बाब्वेच्या गोलंदाजाना फोडून काढायला सुरवात केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर आक्रमक पपवित्रा स्वीकारत सूर्याने संपूर्ण सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतले.
आपल्या उत्कृष्ट अश्या खेळीमध्ये सूर्याने शेवटपर्यंत नाबाद राहत २५ चेंडूत ताबडतोब ६१ धावा ठोकल्या. या खेळीमध्ये सूर्याने सहा चौकार आणि ४ उत्तुंग असे षटकार ठोकले.
सूर्याच्या या खेळीसोबतच सूर्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

टी-२० सामन्यात एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम सूर्याने या सामन्यात केला आहे. २६ धावावर खेळत असतांना सूर्याने सषटकार ठोकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सुर्यकुमार यादवच्या या मोठ्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात ५ गडी गमावून १८६ धावा केल्या आणि झिम्बाम्ब्वे संघासमोर विजयासाठी १८७ धावांचे मोठे लक्ष ठेवले आहे.
भारतीय संघाकडून सुर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांनी अर्धशतक ठोकले. तर रोहित,विराट आणि हार्दिक पंड्या यांनीही काही धावा काढून संघात योगदान दिले..
सूर्याची खेळी पाहून चाहते झाले आनंदित, सोशल मिडीयावर दिल्या अश्या प्रतिक्रिया..
Suryakumar Yadav at the top – a memorable year for Sky! pic.twitter.com/soJVA4LAvH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2022
Surya Kumar Yadav what a knock 🔥
Well played SKY, Surya coming like #SuryakumarYadav #INDvsZIMpic.twitter.com/x0Q4tNnxOK— Ashutosh Srivastava 🇮🇳 (@kingashu_786) November 6, 2022
This is CEO Suryakumar Yadav's World, we are just living in it.🥵💥
Lord SKY leading from the front!👊🥳#INDvZIM #T20WorldCup #SuryakumarYadav pic.twitter.com/uyQBb0nlDy
— Boom Baam Academy (@BoomBaamAcademy) November 6, 2022
Suryakumar Yadav continues his dream touch, remarkable at number 4 in T20I, 61* runs from just 25 balls when India was not going anywhere in the innings.
Take a bow, Sky. pic.twitter.com/Ewvqlc70FS
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2022
Suryakumar Yadav in this T20 World Cup:
– 15 (10).
– 51* (25).
– 68 (40).
– 30 (16).
– 61* (25).– 225 runs at an average of 75 and 193.96 Strike Rate. It's been Sky's year! pic.twitter.com/Q8lxabCgcN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2022
Sky is special.
SKY is limitless…
Brilliant stuff. Always a treat to watch.#SuryakumarYadav pic.twitter.com/EsZ7vG4gcG— Virender Sehwag (@virendersehwag) November 6, 2022
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..