रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का नाही? बीसीसीआय माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितले..

रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार का नाही? बीसीसीआय माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितले..

रोहित शर्मा : भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माने स्वतःला आयसीसी विश्वचषक २०२३ (ODI World Cup 2023) पासून क्रिकेटपासून दुरावले आहे. रोहित म्हणाला की, त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून सध्या दूर राहायचे आहे. काहीच दिवसात सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत रोहित शर्मा संघाचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा टी-20 विश्वचषक खेळणार नाही का, असा प्रश्न चाहत्यांसाठी उपस्थित केला जात आहे.

रोहित टी-२० विश्वचषक खेळला तर तो कर्णधार असेल की कमान दुसऱ्या कुणाकडे सोपवणार? हेही प्रश्न आता विचारले जात आहेत.

IND vs NZ live: पहिल्या सेमिफायनलमध्ये रोहित शर्माने रचला इतिहास, ख्रिस गेल ला मागे सोडत केली अशी कामगिरी..

याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नक्की काय म्हणाला सौरव गांगुली जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून अगदी सविस्तर..

रोहित शर्मा टी-२० विश्वचषक खेळणार? काय म्हणाले गांगुली..

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात गांगुलीने रोहितचा खेळ आणि त्याच्या कर्णधारपदाबाबत वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात सौरव गांगुलीने रोहितच्या कर्णधारपदाची स्तुती तर केलीच पण रोहितच्या खेळाचेही कौतुक केले आहे.

या कार्यक्रमात रोहित बद्दल बोलतांना गांगुली म्हणाला की,

‘रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकात चमकदार खेळ दाखवला आहे. आम्हाला रोहितला पुढे खेळताना आहे, त्याने इतक्या लवकर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे आम्हाला वाटत नाही.

 

हितने सर्व फॉरमॅटमध्ये पुनरागमन केल्यानंतर त्याने टीम इंडियाचे नेतृत्व करावे, असे तो म्हणाला.

 

सौरव गांगुली पुढे म्हणाला की.

विश्वचषक मालिकेपेक्षा खूप वेगळा आहे. त्यात दबाव वेगळा आहे. आम्‍हाला आशा आहे की भारतीय संघाने 6-7 महिन्‍यांनंतर टी-20 विश्‍वचषकात तीच कामगिरी केली आहे, जी विश्‍वचषकात केली आहे. रोहित शर्मा हा एक महान लीडर आहे आणि मला आशा आहे की तो टी-20 विश्वचषकातही चांगला कर्णधार करेल.

रोहित शर्मा  टी-२० विश्वचषक खेळणार का नाही? बीसीसीआय माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितले..

यावरून हे स्पष्ट झाले आहे की, गांगुलीनेही रोहित शर्मा टी-20 विश्वचषकाचा कर्णधार असेल असे संकेत दिले आहेत. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात कर्णधारपद भूषवताना अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते, आता बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी रोहित कर्णधार होऊ शकतो याची पुष्टी केली आहे.

येत्या टी-२० विश्वचषक 2023 (T-20 World Cup 2024) मध्ये रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व करावे असी  करोडी चाहत्यांची इच्छा आहे. मात्र आता अंतिम निर्णय रोहित शर्मा आणि निवड समितीवर अवलंबून असणार आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *