T20 World Cup 2024: बीसीसीआयने बोलावली अर्जेंट बैठक, या दिवशी होऊ शकते टी-२० विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा..!

T20 World Cup 2024: बीसीसीआयने बोलावली अर्जेंट बैठक, या दिवशी होऊ शकते टी-२० विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा..!

T20 World Cup 2024: आता IPL 2024 सुरु असतांना दुसरीकडे T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या वर्ल्डकपसाठीच्या संघावर खिळल्या आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा करण्याची तयारी केली आहे.

विराट कोहली
विराट कोहली

सध्या सर्व भारतीय खेळाडू आयपीएल 2024 मध्ये धुमाकूळ घालत आहेत. वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर अनेक युवा खेळाडूंचे नशीबही बदलू शकते, कारण युवा खेळाडूंनी आयपीएल 2024 मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना प्रभावित केले आहे. त्यामुळे आता कोणत्या युवा खेळाडूना टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) साठी भारतीय संघामध्ये स्थान मिळते, हे पाहणे ही रंजक ठरणार आहे..

T20 World Cup 2024:  या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा!

T20 World Cup 2024 साठी पात्र ठरलेले  सर्व देश 1 मे पर्यंत T20 विश्वचषक 2024 साठी त्यांचे संघ जाहीर करू शकतात. आता बीसीसीआयही टीम इंडियाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या घोषणेबाबत बीसीसीआय 27 किंवा 28 एप्रिलला बैठक घेणार आहे.

T20 World Cup 2024: बीसीसीआयने बोलावली अर्जेंट बैठक, या दिवशी होऊ शकते टी-२० विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा..!

ही बैठक दिल्लीत होऊ शकते कारण यादरम्यान मुंबई इंडियन्सचा सामनाही दिल्लीत होणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दिल्लीतच उपस्थित राहणार आहे. याच बैठकीनंतर काही दिवसातच टीम इंडियाची घोषणा होऊ शकते.

विराट कोहलीला T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) साठी भारतीय संघात जागा मिळते का यांनी याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *