T20 World Cup 2024: रोहित- पांड्या नाही तर ‘हा’ खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व, राहुल द्रविडने केला मोठा खुलासा..

T20 World Cup 2024 : सध्या भारत आणि ऑस्ट्रोलिया (IND vs AUS) यांच्यात टी-२० मालिका खेळवली जात आहे. पुढील महिन्यापासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs  AUS) यांच्यात T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय पुढील वर्षी टी-२० विश्वचषकही (T20 World Cup 2024) होणार आहे. वर्ल्ड कप जून महिन्यात होणार आहे.

आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या कर्णधाराने बीसीसीआयची चिंता वाढवली आहे. रोहित शर्माने अद्याप दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 विश्वचषक खेळणार की नाही हे निश्चित केलेले नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयने सांगितले की, जर रोहित टी-20 मालिका आणि विश्वचषक खेळला नाही तर टी-20चा पुढील स्थायी कर्णधार कोण असेल.

T20 World Cup 2024: रोहित- पांड्या नाही तर 'हा' खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व, राहुल द्रविडने केला मोठा खुलासा..

T20 World Cup 2024 :  पुढचा T20 कर्णधार कोण असेल?

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आधीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यास नकार दिला आहे. याशिवाय आता रोहितनेही न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र बीसीसीआय रोहित शर्माला खेळण्याची सतत विनंती करत आहे. अशा परिस्थितीत रोहितच्या वक्तव्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

पण जर रोहित शर्मा खेळला नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आणि टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल, याचे उत्तर बीसीसीआयच्या सूत्राने दिले आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे भारताचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

T20 World Cup 2024: रोहित- पांड्या नाही तर 'हा' खेळाडू करणार भारतीय संघाचे नेतृत्व, राहुल द्रविडने केला मोठा खुलासा..

जर रोहित शर्मा टी-20 खेळत नसेल तर भारतीय संघाकडे कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे दोन पर्याय आहेत. विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधारपदाची संधी मिळाली आहे. कांगारू संघाविरुद्ध सूर्याने अप्रतिम कर्णधारपद दाखवले आहे, हे पाहता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही सूर्याच कर्णधारपद भूषवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर रोहितच्या अनुपस्थितीत सूर्या टी-20 विश्वचषकातही कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *