Rohit Sharma test Innings: कर्णधार रोहित शर्माचे हाल बेहाल, मागच्या 13 कसोटी सामन्यात करू शकलाय फक्त एवढ्या धावा..!
Rohit Sharma test Innings: भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या सर्वांत खराब फॉर्म मधून जात आहे. आधी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात अपयशी ठरलेला रोहित शर्मा आता ऑस्ट्रोलिया विरुद्ध (IND vs AUS) दुसऱ्याकसोटी सामन्यात देखील अपयशी ठरला.. दोन्ही डावांत तो एकही मोठी खेळी करू शकला नाहीये. त्यानंतर आता रोहित शर्माच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थिती केले जात आहेत. … Read more