आयपीएल 2024

MI vs RR: धडाकेबाज शतक ठोकल्यानंतर यशस्वी जैस्वालने केले मोठे वक्तव्य, म्हणाला “मी क्रिकेटिंग शॉट्स..”

 यशस्वी जैस्वाल: IPL 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने विजयाचा धडाका लावला आहे. राजस्थान रॉयल्सने सोमवारी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला हरवलं.…