बॉलिवूड मधील अभिनेत्री आणि अभिनेते नेहमी चर्चेत असतात. बॉलिवूड मध्ये अभिनेते आणि अभिनेत्र्या आपल्या लाईफ स्टाईल मुळे सतत चर्चेचा विषय बनलेल्या असतात. महागडी कपडे, गाड्या, बंगले प्रसिद्धी पैसा आणि अफर्स हे बॉलिवूड मध्ये चालू आहे. अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या लाईफ स्टाईल वर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात.

तर चला मित्रांनो आज आम्ही या लेखात तैमूर खान ला संभाळण्यासाठी चक्क करीना कपूर आया ला एवढा पगार देते. पगाराची रक्कम ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तर चला तर सविस्तर जाणून घेऊया.
आजकाल तरुण युवक आणि युवती आपल्या लहानशा बाळाला सांभाळण्यासाठी पाळणाघर मध्ये ठेवतात किंवा एखादी आया ठेवतात. आया म्हणजे घरी आई नसताना लहान मुलाला आई प्रमाणे सांभाळणारी बाई म्हणजे आया.
आजकाल बहुतांशी तरुणी नोकरी किंवा व्यवसायात आहेत. या कारणामुळे बऱ्याचश्या तरुणी आपल्या लहान मुलाला सांभाळण्यासाठी आया ला ठेवतात.
झलक दिख लाजा शो मध्ये प्रोडूसर करण जोहर ने तैमूर ला सांभाळणाऱ्या आया ला करीना किती पगार देते हे विचारल्यावर नीतू कुमार ने सांगितले की करीना आया ला 1कोटी वेतन देते. हे ऐकून सर्वानाच नवल वाटते.
आपल्या अंदाजानुसार एखाद्या लहान मुलाला सांभळण्यासाठी आया ला कमीत कमी पगार हा 6 हजार ते 15 हजारापर्यंत दिला जातो. परंतु बॉलिवूड मध्ये करीना कपूर आपल्या तैमूर ला सांभाळण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये पगार देते.
बसला ना वाचून धक्का पण हे खरे आहे. नितु कुमार म्हंटले की तैमूर च्या चांगला सांभाळ करण्यासाठी करीना 5 कोटी रुपये सुद्धा देऊ शकते. परंतु असे ही सांगितले की परंतु भाजी खरेदी करण्यासाठी गेल्यावर करीना कपूर भाजीपला घेताना बर्गेनिंग करते आणि फ्री मध्ये कोथिंबीर सुद्धा मागते.