Team India Head Coach: बीसीसीआयने मान्य केल्या गौतम गंभीरच्या ‘या’ 5 अटी, पुढील प्रशिक्षक म्हणून गंभीरचा मार्ग मोकळा..

0
2
Team India Head Coach: बीसीसीआयने मान्य केल्या गौतम गंभीरच्या 'या' 5 अटी, पुढील प्रशिक्षक म्हणून गंभीरचा मार्ग मोकळा..

Team India Head Coach: भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची वेळ टी-२० विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे. त्याआधी बीसीसीआयने टीम इंडियासाठी नवीन मुख्य कोच (Team India Head Coach) पदासाठी अर्ज मागवण्यास सुरवात केली होती. जगभरातील अनेक दिग्गजांनी यासाठी अर्जही दाखल केले होते.

Team India Head Coach : भारतीय संघाला खरच विदेशी प्रशिक्षकाची गरज आहे का? भारतीय संघाच्या माजी खेळाडूने केला खुलासा..!

पण या पदासाठी सर्वांत जास्त नाव गाजले ते म्हणजे ‘गौतम गंभीरचे’. गौतम गंभीर भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो. बीसीसीआय आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यात एक करार झाल्याचे अनेक बातम्यांमधून समोर येत आहे, अशा परिस्थितीत केकेआरचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीम इंडियाच्या पुढील मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतात. या शर्यतीत गंभीरशिवाय अनेक दिग्गज सहभागी झाले असले तरी बीसीसीआयने गंभीरसोबतचा करार निश्चित केल्याचे वृत्त येत आहे.

Team India Head Coach पदासाठी गंभीरने अर्ज करण्यासाठी या अटी ठेवल्या होत्या.

Team India Head Coach: अर्ज करण्याची शेवटची तारीख संपली, हा माजी दिग्गज होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक..


भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यापूर्वी गौतम गंभीरने एक अट घातली होती की, बीसीसीआय जेव्हा त्याला भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडू इच्छित असेल, तेव्हाच तो अर्ज करेल.म्हणजे गंभीरने अर्ज केला तर त्यालाच निवडावे लागेल.

आता आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यानंतर गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी गंभीरने एकूण 5 अटी ठेवल्या होत्या.

Team India Head Coach: बीसीसीआयने मान्य केल्या गौतम गंभीरच्या 'या' 5 अटी, पुढील प्रशिक्षक म्हणून गंभीरचा मार्ग मोकळा..

बीसीसीआय या पाच अटी मान्य करेल तेव्हाच तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होईल, असे गंभीर म्हणाला. आता गंभीरबाबत तो पुढील मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या बातम्या येत असताना बीसीसीआयने त्या सर्व अटी मान्य केल्या असाव्यात असा अर्थ काढला जात आहे.

हे ही वाचा:

Viral Video: विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये अश्रू तर दिनेश कार्तिकची विदाई, RRVSRCB सामन्यातील भावूक व्हिडीओ तुफान व्हायरल..

“विराट कोहलीला आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर..” या संघाकडून खेळून मिळवू शकतो ट्रॉफी; दिग्गाजाने दिला विराट कोहली कोहलीला सल्ला.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here