Team india vice Captain: मुख्य प्रशिक्षक होताच गौतम गंभीरने ‘हार्दिक पंड्या’चे उपकर्णधार पद काढून घेतले, श्रीलंका दौऱ्यावर हा खेळाडू असेल टीम इंडियाचा नवा उपकर्णधार..!

0

Team india vice Captain: मंगळवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गेल्या आठवड्यातील मीडिया वृत्तांची पुष्टी केली आणि गौतम गंभीरची टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. श्रीलंका दौऱ्यासह ते पदभार स्वीकारतील. गौतम मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत आणि त्याची सुरुवात श्रीलंका दौऱ्यापासून होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याकडून टीम इंडियाचे उपकर्णधारपद काढून घेतले जाईल, असा दावा ताज्या वृत्तांत केला जात आहे.

T20 World Cup 2024 जिंकायचा असेल तर रोहित शर्माला संघातील ही कमी करावी लागेल कमी, नाहीतर पुन्हा एकदा होणार निराशा..

Team india vice Captain: श्रीलंका दौऱ्यासाठी हा खेळाडू  होईल टीम इंडियाचा नवा उपकर्णधार.

टीम इंडियाला जुलैच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या जागी संजू सॅमसन ब्लू जर्सी संघाचा उपकर्णधार होऊ शकतो. संजूने आयपीएलमधील गेल्या काही हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल 2024 मध्ये राजस्थानला प्लेऑफमध्ये नेण्यातही तो यशस्वी ठरला होता. त्यामुळेच त्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

IND vs SL : हार्दिक पांड्याचं काय होणार?

रोहित शर्माच्या T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला आता T20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवीन पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. हार्दिक टी20 विश्वचषक 2024 आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता, यावरून असे दिसून येते की निवडकर्ते आणि बोर्ड दीर्घकाळापासून हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याचा विचार करत होते. अशा स्थितीत हार्दिकला उपकर्णधारपदावरून हटवून श्रीलंकेविरुद्ध कर्णधारपदी नियुक्ती केली जाऊ शकते.

Team india vice Captain: मुख्य प्रशिक्षक होताच गौतम गंभीरने हार्दिक पंड्याचे उपकर्णधार पद काढून घेतले, श्रीलंका दौऱ्यावर हा खेळाडू असेल टीम इंडियाचा नवा उपकर्णधार..!

SL विरुद्ध IND वेळापत्रक  (IND vs SL TIMETABLE)

पहिला T20 – 28 जुलै

दुसरा T20 – 29 जुलै

तिसरा T20 – 31 जुलै

पहिला वनडे – २ ऑगस्ट

दुसरी वनडे – ४ ऑगस्ट

तिसरी वनडे – ७ ऑगस्ट


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.