VIRAL VIDEO:टीम इंडियाचे जोरदार सेलेब्रेशन.. कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफी दिली सिराजच्या हातात, ट्रॉफीकडे पाहून भावूक झाला मोहम्मद सिराज, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका समाप्त झाली आहे. ही मालिका खूपच रोमांचक झाली आहे. यजमान३ भारतीय संघाने ही मालिका ३-० ने जिंकली. त्याचवेळी पहिल्या वनडे सामन्याप्रमाणेच तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ अप्रतिम कामगिरी करताना दिसला.
मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम स्टेडियमवर खेळला गेला, जिथे रोहित शर्मा आणि कंपनीने धमाकेदार कामगिरी करत 317 धावांनी शानदार विजय नोंदवला.

या सामन्यात पाहुण्या संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही लोकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी झाले.
संघाने पहिला सामना 67 धावांनी जिंकला, तर दुसरा सामना रोहित शर्मा अँड कंपनीने 4 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर भारताची ही मालिका (टीम इंडिया) जिंकल्यानंतर त्याचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियाने अशा प्रकारे वनडे मालिका विजय साजरा केला.
𝗕𝗶𝗴𝗴𝗲𝘀𝘁 𝘄𝗶𝗻 𝗯𝘆 𝗺𝗮𝗿𝗴𝗶𝗻 𝗼𝗳 𝗿𝘂𝗻𝘀 𝗶𝗻 𝗢𝗗𝗜𝘀!#TeamIndia register a comprehensive victory by 3️⃣1️⃣7️⃣ runs and seal the @mastercardindia #INDvSL ODI series 3️⃣-0️⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/q4nA9Ff9Q2……… pic.twitter.com/FYpWkPLPJA
— BCCI (@BCCI) January 15, 2023
Captain @ImRo45 collects the trophy as #TeamIndia seal the @mastercardindia #INDvSL ODI series 3️⃣-0️⃣👏👏
Scorecard ▶️ https://t.co/q4nA9Ff9Q2 pic.twitter.com/KmCAFDfpUe
— BCCI (@BCCI) January 15, 2023
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…