- Advertisement -

मुंबईच्या तिलक वर्मा ने त्याच्या चांगल्या खेळाचे श्रेय दिले सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माला, जाणून घ्या सविस्तर 

0 0

 

भारतीय क्रिकेटपटू ज्याची जगात ओळख निर्माण आहे तो म्हणजे भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघातील तसेच मुंबई इंडियन्समध्ये कार्यरत असणारा युवा खेळाडू रोहित शर्मा नेहमी मुंबई इंडियन्स मधील युवा खेळाडू तिलक वर्मा ला शांत राहण्यास आणि मनावर संयम ठेवून सामन्यामध्ये आपला खेळ १०० टक्के देने असा सल्ला नेहमी दिला जातो. जे की मुंबई इंडियन्स युवा खेळाडू तिलक वर्मा सध्या आपल्या यशाच्या मार्गावर दिसत असल्याचे अनेक खेळाडूंनी संगीतले आहे.

 

तिलक वर्मा हा मुख्य हैदराबाद चा आहे मात्र सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत आहे. तिलक वर्मा चे वय सध्या २० वर्ष आहे जे की मंगळवारी झालेल्या सामन्यात आपल्याच होमग्राउंड वर तिलक ने १७ बॉल्स ३४ रन्स काढल्या. जे की या ३४ रन्स मध्ये ४ सिक्स आणि २ चौके खेळून आपली कामगिरी दाखवली.

तिलक वर्मा ने मॅचनंतर सांगितले की सचिन आणि रोहित ने कधीच माझ्यासोबत एक तरुण आणि युवा खेळाडू असल्याचा विचार नाही केला जे की पहिल्या सिजन1मध्ये देखील मला कधी असे जाणवलं नाही आणि त्यांनी देखील कधी जाणवून दिल नाही.

ज्या संघात क्रिकेट चा देव सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे त्या संघामध्ये मला जागा भेटली हे माझं मोठं नशीब आहे. मुंबई इंडियन्स संघाने मला माझ्यात आत्मविश्वास वाढला. जे की मी आयपीएल खेळताना मला कधी मोठ्या मंचावर खेळत आहे असे जाणवले नाही. तिलक वर्मा ने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चांगले शॉट्स मारून आपली खेळी दाखवली.

तिलक शर्मा ने सांगितले की जे हैदराबाद मध्ये स्पिनर होते त्यांना माझी विकेट्स घेण्यास आली असती जे की वॉशिंगटन सुंदर आणि मयंक चांगली1बॉलिंग करतात. ज्यावेळी बॉलिंग साठी स्पिनर यायचे त्यावेळी मी खूप सांभाळून खेळायचो.

जे की स्पिनर चे बॉल्स नकळत विकेट्स काढतात त्यामुळे मला जास्त तिथे सांभाळून खेळावे लागले मात्र जे फास्टर होते त्याच्या विरुद्ध मी सर्व रन्स काढल्या. मला आनंद वाटत आहे की मी इतका चांगला खेळलो आणि मला माझ्या संघातील खेळाडूंनी देखील चांगला आत्मविश्वास वाढवला.

Leave A Reply

Your email address will not be published.