कोलकाता विरुद्ध बंगलोर संघात होणार आज मुकाबला, कोलकताच्या ईडन गार्डनवर संघ तयार
५ एप्रिल रोजी संध्याकाळी कोलकाता च्या ईडन गाईड मध्ये आयपीएल चा ९ वा सामना होणार असून तो कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स मागील मॅच मध्ये पराभूत झालेली टीम आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही दुसऱ्यांदा सामना जिकण्यासाठी सज्ज आहे. आज रात्री या दोन्ही टीम मध्ये मोठी खेळी होणार आहे. मात्र आजच्या मॅचचे वातावरण कसे आहे ते पाहावे लागणार आहे.

कोलकाता विरुद्ध बंगलोर मैदान :-
आज रात्री कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन्ही संघाचा आज रात्री या हंमगतील ९ वा मुकाबला होणार आहे. ईडन गार्डन च्या मैदानाबद्धल बोलायचे झाले तर हे मैदान बलेबाज खेळाडूंसाठी खूप चांगले मानले जाते. जे की या मैदानाची छोटी बोन्द्री असल्यामुळे या मैदानावर चौक आणि सिक्स जास्त बसतात. जे की टी20 मॅच दरम्यान आपणास या मैदाणावरचे स्कोर सुद्धा पाहायला भेटले आहेत. एवढेच नाही तर या मैदानावर आपणास स्पिनर्स सुद्धा खूप प्रचंड प्रमाणावर चालतो. एवढेच नाही तर जो संघ टॉस जिंकतो तो संघ ५५.१३ टक्के सामना देखील जिंकू शकतो.
ईडन गार्डन चे वातावरण :-
प्रत्येक मॅच च्या दरम्यान वातावरण पाहिले जाते तसेच आज रात्री सुद्धा या दोन्ही संघाच्या मॅच दरम्यान वातावरण ची चाचणी केली आहे तर असे रिपोर्ट मध्ये आले आहे की या मॅच दरम्यान वाटवरणातील हवा हे गरम राहणार आहे. Accuweather.com वेबसाईट च्या मदतीने आपणस या वातावरणाची माहिती समजते. तर वातावरणातील ढग हे काळे राहण्याची शक्यता आहे तर १० किमी प्रति तास हवा असेल आणि वातावरणातील तापमान हे ३६ अंश असेल असे सांगण्यात आले आहे. कमीतकमी हवेतील तापमान हे २५ अंश असेल तर जास्तीत जास्त तापमान हे ३७ अंश असेल.
कोलकाता चे ईडन गार्डन :-
आजच्या मॅच चे मैदान हे कोलकाता चे ईडन गार्डन असल्याने कोलकाता नाईट रायडर हे आपल्या होमग्राउंड वर आज मॅच खेळणार आहेत. जे की आज होमग्राऊंड असल्यामुळे कोलकाता चव खेळाडू सज्ज हवेत की हा मुकाबला आपणास जिकने भाग आहे. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सुद्धा दुसरा मुकाबला हातात घेण्यासाठी सज्ज आहेत.