TOP 10 CRICKTERS OF 2023: 2023 वर्षात ‘या’ 10 खेळाडूंनी गाजवले आपले नाव, पहा कोण आहेत TOP 10 खेळाडू..

TOP 10 CRICKTERS OF 2023: 2023 वर्षात 'या' 10 खेळाडूंनी गाजवले आपले नाव, पहा कोण आहेत TOP 10 खेळाडू..

TOP 10 CRICKTERS OF 2023:  वर्ष २०२३ संपणार आहे… या वर्षी क्रिकेट जगतात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. त्याचबरोबर भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या. आम्ही तुम्हाला या वर्षातील टॉप-10 फलंदाजांची नावे सांगत आहोत, ज्यांनी वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा ते पाकिस्तानचा बाबर आझम यांचा समावेश आहे.

TOP 10 CRICKTERS OF 2023 (2023 मध्ये या 10 खेळाडूंचे चालले राज्य)

1. 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल. त्याने 29 सामन्यात 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1584 धावा केल्या आहेत. या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1500 हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. यावर्षी त्याने आपल्या बॅटने 5 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

उद्यापासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शुभमन गिलला खास विक्रम करण्याची संधी, विराट कोहलीला सोडू शकतो मागे..

2. या यादीत दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे, ज्याला भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ म्हटले जाते. आतापर्यंत कोहलीने 27 सामन्यात 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1377 धावा केल्या आहेत. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यावर्षी त्याने आपल्या बॅटने 6 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत.

3. तिसरे नाव आहे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे. आतापर्यंत खेळलेल्या 27 सामन्यांमध्ये त्याने 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1255 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

TOP 10 CRICKTERS OF 2023: 2023 वर्षात 'या' 10 खेळाडूंनी गाजवले आपले नाव, पहा कोण आहेत TOP 10 खेळाडू..

4. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल चौथ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 26 सामन्यांमध्ये त्याने 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1204 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 5 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत.

5. पाचवे नाव श्रीलंकेच्या पाथुम निसांकाचे आहे. निसांकाने आतापर्यंत खेळलेल्या 29 सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1151 धावा केल्या आहेत. त्याला या वर्षात 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावण्यात यश आले.

6. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम सहाव्या क्रमांकावर आहे. आझमने आतापर्यंत खेळलेल्या 25 सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1065 धावा केल्या आहेत. त्याला या वर्षात 2 शतके आणि 10 अर्धशतके झळकावण्यात यश आले.

Babar Azam Net Worth: करोडोंच्या प्रॉपर्टीचा मालक आहे पाकिस्तानचा माजी कर्णधार 'बाबर आझम', आकडा ऐकून व्हाल चकित..

7. सातवे नाव पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचे आहे. आतापर्यंत खेळलेल्या 25 सामन्यांमध्ये त्याने 63.36 च्या सरासरीने आणि 105.45 च्या स्ट्राईक रेटने 1023 धावा केल्या आहेत. त्याला यावर्षी 1 शतक आणि 7 अर्धशतके झळकावण्यात यश आले.

8. इंग्लंडचा डेव्हिड मलान आठव्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या 18 सामन्यांमध्ये मलानच्या नावावर 995 धावा आहेत. यावर्षी तो 4 शतके आणि 5 अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरला आहे.

9. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम 9व्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 21 सामन्यात 983 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतकेही केली आहेत.

10. 10वे नाव भारताचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलचे आहे. आतापर्यंत 24 सामन्यात राहुलच्या बॅटमधून 983 धावा झाल्या आहेत. या काळात त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतकेही झळकावली.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *