हा आहे दोन ओव्हर मेडन टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज, या संघाविरुद्ध केली होती कामगिरी..
क्रिकेट हा जरी आपला आतंरराष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात असंख्य चाहते हे क्रिकेट खेळाचे आहेत. आणि दिवसेंदिवस हे क्रिकेट चे वेड वाढतच चालले आहे. भारतात असे काही खेळाडू आहेत त्याची फॅन्स पूर्ण जगभरात आहे. क्रिकेट च्या दुनियेत आपल्या नावाचा दबदबा करून ठेवला आहे.

त्यामधील एक म्हणजे सचिन तेंडुलकर. तर मित्रांनो आज या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने T 20 सामन्यात दोन वेळा मेडन ओव्हर टाकल्या आहेत. तर जाणून घेऊया सविस्तर
T 20 सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड चा 56 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करत भारतीय संघाचे कॅप्टन रोहित शर्मा ने नेदरलँड संघासमोर 180 धावांचा लक्ष ठेवलं होत. परंतु भारतीय गोलंदजांनी आपल्या गोलंदाजी मुळे नेदरलँड संघाला 123 धावांवर च धुरळा चारला.
या T20 सामन्यातील भारताचा सलग दुसरा विजय आहे. नेदरलँड ला पराभूत केल्यावर नंतर भारताने पाकिस्तान ला सुद्धा हरवले. नेदरलँड विरुद्ध च्या सामन्यात भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं ने रेकॉर्ड बनवला आहे. भुवनेश्वर कुमारनं ने सलग 2 मेडन ओव्हर टाकून नवीन रेकॉर्ड आपल्या नावी बनवला आहे.
नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारनं चांगली गोलंदाजी केली. चांगल्या गोलंदाजी मुळेच भारतीय संघाने 56 धावांवर नेदरलँड ला हरवले. या सामन्यात भुवनेश्वर कुमारनं ने तीन षटकात फक्त 9 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. ज्यात दोन मेडन ओव्हरचा समावेश आहे.
भारतीय संघ हा सामना केवळ गोलंदाजी मुळे जिंकला आहे. गोलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाला नेदरलँड ला 123 धावांवर रोखण्यात यश आले. त्यामुळे हा सामना भारत जिंकला.
यापूर्वी भुवनेश्वर कुमारनं टी-20 क्रिकेटमध्ये दोन मेडन ओव्हर टाकले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार हा पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय.