IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!

0
1
IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======


IPL RECORDS: बीसीसीआयने सुरू केलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) अर्थात आयपीएल सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग ठरली आहे. 2008 पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये दरवर्षी नवा इतिहास घडला आहे. प्रत्येक वर्षी विक्रमांचे मनोरे रचले गेले आहेत. आयपीएल मध्ये असे विक्रम झालेले आहेत जे मोडणे जवळपास अशक्यचा आहेत. याच विक्रमावर आपण एक नजर टाकणार आहोत.

IPL RECORDS:आयपीएलचे हे विक्रम मोडणे जवळपास आहे अशक्य.

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

1.आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सलग सर्वाधिक सामने जिंकणे.

2014 साली कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने सलग नऊ सामने जिंकण्याचा एक पराक्रम केला होता. तो विक्रम अद्याप कोणत्याही संघाला मोडता आला नाही. केकेआर संघाचे नेतृत्व गौतम गंभीर करत होता. त्याच्याच याचवर्षी नेतृत्वाखाली केकेआर ने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात केकेआर ने किंग्स इलेव्हन पंजाबचा तीन गडी राखून पराभव केला होता.

2.कर्णधार म्हणून आयपीएलचे सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू.

महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून आयपीएल मध्ये 226 सामने खेळला आहे. त्याच्या इतके सामने इतर कोणत्याही खेळाडू ने कर्णधार म्हणून खेळले नाहीत. त्याचा हा विक्रम देखील मोडणे जवळपास अशक्य आहे. महेंद्रसिंग धोनीने देखील चेन्नईच्या संघाला आतापर्यंत पाच वेळा IPL चषक जिंकून दिला आहे. यंदा देखील त्याची नजर सहाव्यांदा चषक जिंकण्यावर असेल.

  IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..! एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

 

3.आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव षटके

भारताचा सुपरस्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने आयपीएलमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटके निर्धाव टाकली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिराज ने केकेआर विरुद्ध खेळताना तीन षटके निर्धाव टाकले आहेत. मोहम्मद सिराज पहिल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!

4.सर्वाधिक वेळा प्ले ऑफ मध्ये जागा मिळवण्याचा विक्रम

2008 ते 22 च्या दरम्यान आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा प्ले ऑफ मध्ये जागा मिळवण्यात चेन्नई सुपर किंग संघाला यश आले. त्यांचा हा विक्रम तर मोडणे जवळपास अशक्यच आहे. सी एस के पाच वेळा आयपीएलचे चषक जिंकले आहे. महेंद्रसिंग धोनी हा 2008 पासून या संघर्ष नेतृत्व करतोय.

5.आयपीएलच्या इतिहासात सर्वांत मोठी वैयक्तिक धावसंख्या.

वेस्टइंडीज चा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वारियर्स संघाविरुद्ध 175 धावांची विस्फोटक खेळी केली होती. त्यावेळी गेल हा आरसीबीच्या संघाचे प्रतिनिधित्व करत होता. गेल्या दहा वर्षापासून हा विक्रम त्याचा अबाधित आहे. (UNBREAKABLE RECORDS OF INDIAN PREMIER LEAGUE)


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here