VIRAL VIDEO: “असं फक्त सूर्याच मारू शकतो,भाऊ” सुर्यकुमार यादव सारखा शॉट मारायला स्टंप बाहेर गेला हा खेळाडू,पण निघाला फुसका बार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
भारतीय क्रीकेटर सूर्यकुमार यादवचे नाव सध्या जगभारत गाजतंय. गेल्या काही दिवसांत सूर्यकुमार यादव आणि त्याचे शॉट हा क्रिकेटच्या मैदानात आणि बाहेरसुद्धा चर्चेचा विषय बनला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मध्ये सूर्याने ज्या प्रकरे शॉट मारले ते पाहून जगभरातील क्रिकेटचाहते त्याचे कौतुक करत आहे.
अश्यातच आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात फलंदाज सूर्यकुमार यादव सारखा स्टंपच्या बाहेर जाऊन शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याच्यासोबत असं काही झाल की सगळेच हा व्हिडीओ पाहून हसायला लागताहेत.

ऑस्ट्रोलीयाचा सलामीवीर उस्मान खान सध्या बीग बेश लीगमध्ये खेळतोय या लीगमधील एका सामन्यात त्याने सूर्याची कोपी करण्याचा प्रयत्न केला मात्र यात तो अपयशी झाला. सुर्यकुमार यादव खेळत असलेला स्कूप शॉट खेळणे हे काही सोपे काम नाही. सूर्याने स्वतः याबद्दल सांगितले होते की ,तो तासंतास नेटमध्ये याचा सराव करतो तेव्हा कुठे हा शॉट खेळायला जमतो.
मात्र उस्मान ख्वाजाने हा शॉट खेळून स्वतःच नेट कर्यांच्या हातात आयते कोलीत दिले आहे, ज्यामुळे तो सध्या सोशल मिडीयावर ट्रोल होतोय. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
स्कूप शॉट खेळणे हे माझ्या कारकिर्दीतील सर्वांत अवघड काम- सुर्यकुमार यादव
सूर्याने याबद्दल अनेक वेळा खुलासा केला आहे की. हा शॉट खेळण्यासाठी तो किती मेहनत करतो. तस पाहता उस्मान ख्वाजा हा सुद्धा अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यास ओळखला जातो. अंतर हा स्कूप शॉट खेळण्यास तो देखील अपयशी ठरला आहे.
पहा व्हिडीओ:
🗣 "Good ball!"
Usman Khawaja followed Jason Behrendorff wide, and cops one in the helmet for his troubles @KFCAustralia #BBL12 #BucketMoment pic.twitter.com/b1oIHJPi4B
— KFC Big Bash League (@BBL) January 11, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या: