विधवा स्त्री ला गावातील लोक समजत होते अपशकुनी, या मुलाने या विधवा स्त्रीच्या साह्याने केले हे काम, वाचा सविस्तर.
विधवा स्त्री ला गावातील लोक समजत होते अपशकुनी, या मुलाने या विधवा स्त्रीच्या साह्याने केले हे काम, वाचा सविस्तर.
आपल्या देशात हिंदू संस्कृती ही जगात सर्वात श्रेष्ठ संस्कृती म्हणून ओळखली जाते. आपल्या देशात अनेक जुन्या रुढी आणि परंपरा अस्तित्वात आहे. सुरुवातीच्या काळात नवरा मेल्यावर सती जाण्याची प्रथा होती. कालांतराने ही प्रथा बंद झाली. परंतु विधवा स्त्री कडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन हा बदलला आहे हे तुम्हाला माहीतच असेल.

तर मित्रांनो या लेखात आपण विधवा स्त्री आणि एका मुलाचा किस्सा या लेखात सांगणार आहे. यामध्ये मुलाने विधवा स्त्री च्या सहयोगाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
अफाणिस्तानमधील जलालाबाद येथील ही घटना आहे. जलालाबाद या गावात अफसाना नावाची मुलगी राहत होती. लहानणापासूनच दुसऱ्या मुलांसारखे तिचे ही आयुष्य खेळण्यात मस्ती करण्यात गेले. नंतर शेजारच्या एका गावात तिचे लग्न झाले.
लग्न झालेलं तिचा नवरा आर्मी मध्ये नोकरी करत होता. एका युद्धाच्या दरम्यान थोड्या दिवसातच अफसाना चा नवरा देशासाठी शाहिद झाला. तेव्हा गावातील लोक अफसाना ला अपशकुनी म्हणायला लागले. नंतर तिचे वडील ही वारले वडील वारल्यानंतर अफसाना ला घरातून हाकलून दिले.
अफसाना चे अगदी लहान वयात लग्न झाले होते त्या वेळी तिचा एक सलमान नावाचा मित्र होता. परंतु अफसाना ला माहीत नव्हते की तो तिच्यावर प्रेम करायचा. परंतु सलमान ने कधी तिला प्रपोज केले न्हवते.
खूप दिवसांपासून सलमान ने अफसाना ला पाहिले न्हवते तसेच तिचे सुंदर रूप पाहण्यासाठी सलमान ची तरमल चालू होती. सलमान हा जॉब निमित्ताने बाहेर जायचं त्यामुळे अफसाना आणि त्याचे भेटणे होत नव्हते. जेव्हा सलमान तिला भेटायला गेला तेव्हा तिची अवस्था बघितली तेव्हा त्याला धक्का बसला. गावातील लोकांच्या साह्याने सर्व घडलेली घटना जाणून घेतली.
अफसाना एका पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन रडत बसली होती. हे पाहून सलमान अफसनाचा जवळ गेला आणि तिला म्हणाला जे झालं ते विसर माझ्यासोबत शहरात चल आणि आपण नवीन जिंदगी ला सुरुवात करू. हे ऐकून सलमाच्या डोळ्यात अश्रू आले. आणि अफसाना सलमान सोबत जायला तयार झाली. आणि शहरात जाऊन सलमान आणि अफसाना ने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.
हेही वाचा: