Viral Video: …आणि चक्क चालू सामन्यात अंपायरसोबत वाद घालतांना दिसला रविचंद्रन अश्विन, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: ...आणि चक्क चालू सामन्यात अंपायरसोबत वाद घालतांना दिसला रविचंद अश्विन, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

India vs England 2nd Test: भारताचा महान ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी मैदानावरील पंच माराईस इरास्मसशी वाद घालताना दिसला. रविचंद्रन अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. दिवसाच्या शेवटच्या षटकांमध्ये अश्विनने सामन्यात नाबाद शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालशी बराच वेळ संभाषण केले होते आणि झिम्बाब्वेच्या अनुभवी पंचाने यासाठी त्याला अडवले असल्याचे समजते.

'अश्विन अण्णा अंगार है.." हैद्राबाद कसोटीच्या पहिल्याच दिवशी रविचंद्र अश्विनने रचला इतिहास, भारतासाठी अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..

अश्विन मैदानाच्या मध्यभागी पंचाशी भांडताना दिसला,नक्की काय घडले होते?

जयस्वालच्या नाबाद 179 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 6 बाद 336 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अश्विन पाच धावांवर नाबाद होता. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारला दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी झालेल्या संवादात अश्विनने पंचांशी केलेल्या संभाषणाबाबत विचारले असता त्याने आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. या डावात 72 चेंडूत 32 धावा करणारा पाटीदार म्हणाला, ‘मला माहित नाही की काय संभाषण झाले.’

Viral Video: ...आणि चक्क चालू सामन्यात अंपायरसोबत वाद घालतांना दिसला रविचंद अश्विन, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

यशस्वी जैस्वालने शतक झळकावले.

 

यशस्वी जैस्वालच्या नाबाद 179 धावांच्या खेळीमुळे भारताने इंग्लंड विरुद्धच्या दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 बाद 336 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल (257 चेंडू) ने आपल्या दमदार सुरुवातीचे मोठ्या शतकात रूपांतर केले, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात आपले शीर्ष क्रमात स्थान निश्चित केले.

त्याचवेळी फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीचा फायदा इतर भारतीय खेळाडूंना घेता आला नाही. 22 वर्षीय डावखुरा फलंदाज जैस्वालने सकाळी 89 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 62 चेंडूत दुसरे कसोटी शतक झळकावले. यासह, त्याच्या नावावर 10 व्या कसोटी डावात दोन शतके आणि तब्बल अर्धशतके आहेत. जैस्वालने गेल्या वर्षी कॅरेबियन भूमीवर पदार्पणात 171 धावा केल्या होत्या.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *